isis history
न्यू ऑर्लीन्समधील हल्लेखोर इस्लामिक स्टेटचा; ‘ISIS’मध्ये कशी केली जाते तरुणांची भरती? या संघटनेचा इतिहास काय?

Orleans attack in us न्यू ऑर्लीन्समध्ये नवीन वर्षाच्या दिवशी अमेरिकन आर्मीतील एका व्यक्तीने गर्दीत ट्रक घातल्याच्या घटनेने संपूर्ण जगाला हादरवले…

ISIS, five ISIS terrorists, Special court Delhi,
पुण्यातील तरुणीसह आयसिसच्या पाच दहशतवाद्यांना सक्तमजुरी, दिल्लीतील विशेष न्यायालयाकडून शिक्षा

आयसिसच्या दहशतवादी विचारधारेचा प्रसार, तसेच देशभरात दहशतवादी कारवाया करण्याच्या तयारीत असलेल्या पाच दहशतवाद्यांना दिल्लीतील विशेष एनआयए न्यायालयाने शिक्षा सुनावली.

Pune, NIA, Seizes Building, Terrorist Activities, ISIS, Bomb Making Training, Kondhwa,
पुण्यात एनआयएची मोठी कारवाई : दहशतवादी कारवायांसाठी वापरलेली इमारत जप्त

मुंबई-पुण्यासह गुजरातमधील महत्वाच्या शहरात बाँम्बस्फोट घडविण्याच्या तयारीत असलेल्या आयसिसच्या दहशतवाद्यांनी पुण्यातील कोंढव्यातील बाँम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे उघड झाले.

Pune, ISIS Terrorists, Caught, Planned Bomb Blasts, Mumbai, Pune, Gujarat,
‘आयसिस’च्या दहशतवाद्यांचा पुणे, मुंबईसह गुजरातमधील प्रमुख शहरांत बाँम्बस्फोटाचा कट उघड

एनआयएने मुंबईतील विशेष न्यायालयात चार दहशतवाद्यांविरुद्ध तिसरे पुरवणी आरोपपत्र नुकतेच दाखल केले. मोहम्मद शहानाझ आलम, रिजवान अली, अब्दुलाह शेख, तलाह…

ISIS Case Accused in contact with ISIS operatives via social media and email Mumbai news
आयसिस प्रकरणः आरोपी समाज माध्यम व ईमेलद्वारे आयसिसच्या हस्तकांच्या संपर्कात; सायबर न्यायवैधक पडताळणीत माहिती उघड

आयसिस’ महाराष्ट्र मॉड्युल प्रकरणातील आरोपी ईमेल व समाज माध्यमांद्वारे म्होरक्यांच्या संपर्कात असल्याची माहिती सायबर न्यायवैधक अहवालातून स्पष्ट झाला आहे.

nia files 4000 page chargesheet against isis module case
आयसिस प्रकरणात एनआयएकडून ४ हजार पानांचे आरोपपत्र दाखल

चार हजार पानांच्या आरोपपत्रात १६ महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष आहे. सहा प्रतिबंधित आयएसआयएस संघटनेचे सदस्य असल्याचा आरोप आहे.

suspect Saquib Nachan ISIS module set up in padgha Bhiwandi
विश्लेषण: भिवंडीतील पडघा ‘आयसिस’चा तळ होतोय का? कोण आहे साकिब नाचण? प्रीमियम स्टोरी

पडघा गाव ठराविक एका जमातीसाठी ‘स्वतंत्र क्षेत्र’ म्हणजेच सीरियाप्रमाणे ‘अल – शाम’ म्हणून घोषित करण्यात नाचणचा प्रयत्न होता असा संशय…

nia arrested 15 members of the banned terrorist organization isis from maharashtra karnataka
 ‘आयसिस’चे १५ जण अटकेत; ‘एनआयए’ची पडघा, पुण्यासह कर्नाटकात कारवाई, विध्वंसाचा कट उधळला

छाप्यांमध्ये मोठया प्रमाणात बेहिशोबी रोकड, शस्त्रास्त्रे, संशयास्पद कागदपत्रे, मोबाइल फोन आणि इतर डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.

akshardham attack link to maharashtra isis module
अधोविश्व : अक्षरधाम हल्ला व महाराष्ट्र आयसिस मॉड्युल यांचा संबंध काय?

देशाच्या इतिहासातील २४ सप्टेंबर २००२ हा एक काळा दिवस. याच दिवशी गुजरातमधील अक्षरधाम मंदिरावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता

terrorist
‘आयसिस’च्या दहशतवादी विचारधारेचा प्रसार; पुण्यातून आणखी एकास अटक, राष्ट्रीय तपास यंत्रणेची कारवाई

आयसिसच्या महाराष्ट्र गटाचा (माॅड्युल) दहशतवादी विचारधारेचा प्रसार केल्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पुण्यातून आणखी एकास अटक केली.

संबंधित बातम्या