Page 11 of आयसिस News
स्पॅनिशच्या तुरुंगातील दोघा जणांना आयसिसचा प्रचार केल्याच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आले आहे.

‘आयसिस’ने आता इराक आणि सीरीयाबाहेर विस्तार केला पाहिजे.
ऐतिहासिक लंडन ब्रीज आणि हेझ गॅलरिआ येथील परिसरदेखील सुरक्षेच्या कारणास्तव रिकामा करण्यात आला आहे
जागतिक हवामानबदल परिषदेत सहभागी होण्यासाठी पुतीन सध्या पॅरिसमध्ये आहेत.

सीरियातील इस्लामिक स्टेटवर हवाई हल्ले चढवण्याच्या कारवाईत आम्हाला पाठिंबा द्यावा

यामुळे बांगलादेशात आयसिस या संघटनेचे अस्तित्व नसल्याच्या सरकारचा दाव्यावर प्रश्नचिन्ह लागले आहे.

ब्रिटनमधील विरोधी मजूर पक्षामध्ये सीरिया आणि इराकमध्ये हवाई हल्ले करण्यावरून मतभेद आहेत.

दक्षिण आशिया आणि आफ्रिकेतून नव्याने दाखल झालेल्या दहशतवाद्यांना आयसिस भ्रमात ठेवते.

आम्ही भयभीत झालेलो नाही, हे दहशतवाद्यांना दाखवून देणे हेच आपल्याकडील सर्वात मोठे शस्त्र आहे.

पॅरिस हल्ल्यानंतर माली येथेही दहशतवाद्यांनी नागरिकांना ओलिस ठेवल्याची घटना घडली आहे.

हसनाला दारूचे व्यसन होते, तसेच पार्ट्या करायलादेखील तिला आवडायचे.