Page 15 of आयसिस News

इसिसने कब्जा केल्यानंतर रमाडीतून ८५ हजारांचे स्थलांतर

इराकच्या प्रांतिक राजधानीवर इसिसने कब्जा केल्यापासून रमाडीतून जवळपास ८५ हजार नागरिकांनी स्थलांतर केल्याचे वृत्त संयुक्त राष्ट्रसंघाने दिले आहे. इराकचे अधिकारी…

पाकिस्तानकडून इसिसला अण्वस्त्रांची विक्री ?

इसिसने पाकिस्तानकडून वर्षभरात अण्वस्त्र विकत घेण्याचे ठरवले आहे, ते आमच्या ताब्यात आल्यास त्यात आश्चर्य वाटणार नाही, इतकी आमची आर्थिक परिस्थिती…

इसिसच्या लैंगिक शोषणामुळे माघारी

इसिसकडून पुरुष व स्त्रियांचे लैंगिक शोषण केले जात होते. भारतातून गेलेल्या युवकांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळत होती. यामुळेच आपण माघारी…

इराकमधील रमादी शहरावर इसिसचा ताबा

इराकच्या अन्बर प्रांतातील रमादी शहर इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेच्या हाती पडले असून तेथून मोठय़ा प्रमाणावर नागरिक आणि इराकी…

इसिसचा नेता सय्यफ ठार

इसिसचा नेता अबू सय्यफ हा सीरियामध्ये अमेरिकेच्या कारवाईत ठार झाल्याचे सरकारने शनिवारी जाहीर केले.

कल्याणच्या युवकांना इसिससाठी लढण्यास फूस लावणाऱ्याला ताब्यात देण्याची मागणी

कल्याणमधील जे तरुण इसिससाठी लढण्याकरिता गेले होते त्यांना फूस लावणाऱ्या अफगाणी उद्योजकांची माहिती आता राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) घेत आहे.