पुण्यातील दहशतवादी प्रकरण ‘एनआयए’कडे; ‘आयसिस’शी लागेबांधे असल्याचे उघड दहशतवाद्यांनी पुण्यासह देशातील महत्त्वाच्या शहरात घातपाताचा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले By लोकसत्ता टीमAugust 8, 2023 04:46 IST
पुणे: कोंढव्यात ‘आयसिस’च्या दहशतवाद्यांचे बाॅम्ब तयार करण्यासाठी प्रशिक्षण शिबिर ‘आयसिस’च्या महाराष्ट्र गटाकडून तरुणांना दहशतवादी कारवायांमध्ये ओढण्याचे काम सुरू होते. By लोकसत्ता टीमAugust 6, 2023 04:39 IST
‘आयसिस’प्रकरणी पडघ्यातून एकाला अटक राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) इस्लामिक स्टेट्स ऑफ इराक अॅण्ड सीरियाच्या (आयसिस) महाराष्ट्र मॉडय़ुल प्रकरणात आकिफ अतीक नाचन याला शनिवारी भिवंडी-पडघा… By लोकसत्ता टीमAugust 6, 2023 04:27 IST
‘आयसिस’ कनेक्शन प्रकरणी पुण्यातल्या डॉक्टरला अटक, एनआयएची कारवाई आरोपी अदनानली हा देशाविरोधात दहशतवादी कृत्य करण्यासाठी विविध दहशतवादी संघटनांना मदत करत असल्याचे एनआयएच्या तपासात आढळून आले आहे. By लोकसत्ता टीमUpdated: July 27, 2023 21:26 IST
मध्य प्रदेशात ‘आयसिस’साठी काम करणाऱ्या तिघांना अटक मध्य प्रदेशात तिघांना अटक करून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आयसिस या दहशतवादी गटाशी संलग्न एक दहशतवादी मॉडय़ुल उद्ध्वस्त केले आहे. By पीटीआयMay 28, 2023 00:02 IST
विश्लेषण : ‘आयसिस’चे ‘फायटर ड्रग’ काय आहे? या अमली पदार्थाची भारतातून तस्करी कशी केली जाते? मुंबईतील सहार एअर कार्गो संकुल परिसरातून सीमाशुल्क विभागाने निर्यात करण्यापूर्वी संशयित गोळ्या जप्त केल्या होत्या By अनिश पाटीलMarch 21, 2023 09:07 IST
“ …तर महाराष्ट्रातील सरकारच्या खुर्चीखाली बॉम्ब फुटेलच फुटेल” शिवसेनेचा सूचक इशारा! “…अशा कबुतरबाजीत खासदार राहुल शेवाळे अडकले आहेत व त्यास दाऊद, पाकिस्तानचा ‘अँगल’ आला.” असंही म्हटलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 27, 2022 09:31 IST
BREAKING: ISIS चा म्होरक्या अबू हसन अल-हशीमी अल-कुरेशीचा युद्धात मृत्यू ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया’ (ISIS) या जागतिक दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू हसन अल-हशीमी अल-कुरेशीचा मृत्यू झाला आहे. By क्राइम न्यूज डेस्कNovember 30, 2022 22:29 IST
भारतीय नेत्यावर आत्मघातकी हल्ल्याच्या तयारीत असलेला इस्लामिक स्टेटचा अतिरेकी रशियाच्या ताब्यात भारतीय नेत्यावर आत्मघातकी हल्ल्याच्या तयारीत असलेला इस्लामिक स्टेटचा दहशतवाद्याला रशियाने ताब्यात घेतले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 22, 2022 15:33 IST
इसिसशी कनेक्शन असलेल्या आरोपीला १६ ऑगस्टपर्यंत NIA कोठडी, जाणून घ्या नेमकं प्रकरण इस्लामिक स्टेट (IS) चा सक्रिय सदस्य असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या आरोपीला दिल्ली न्यायालयाने १६ ऑगस्टपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 8, 2022 18:34 IST
हमीद अन्सारी यांची पाकिस्तानी पत्रकाराशी मैत्री; काँग्रेसने आरोप फेटाळल्यानंतर भाजपाने समोर आणला फोटो हमीद अन्सारी यांच्या निमंत्रणावरुनच मी भारताला भेट दिली असल्याचा खळबळजनक दावा पाकिस्तान पत्रकार नुसरत मिर्झा यांनी केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 15, 2022 17:41 IST
IsIs शी संबंध असल्याप्रकरणी परभणीतील तरुणाला ७ वर्षाची सक्तमजुरी २०१६ साली ISIS संघटनेशी संबंध असल्याप्रकरणी नासेरबिनला अटक करण्यात आली होती. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 27, 2022 20:25 IST
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठा अपघात! आग लागल्याच्या भीतीने प्रवाशांच्या ट्रेनमधून उड्या, समोरून येणाऱ्या रेल्वेने उडवलं
Jalgaon Railway Accident : “आग लागली, आग लागली असा आवाज आणि…”, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला जळगाव रेल्वे अपघाताचा थरार
Video : गोव्यात पॅराग्लायडिंग करताना पुण्यातील २७ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू, घटनेचा व्हिडीओ होतोय व्हायरल
9 ‘प्रेमाची गोष्ट’ फेम सागरच्या खऱ्या आयुष्यातील मुक्ताला पाहिलंत का? मूळची हरियाणाची आहे राजची पत्नी, पाहा दोघांचे फोटो
9 तारीख ठरली! मराठी कलाविश्वातील ‘ही’ जोडी अडकणार विवाहबंधनात, लग्नपत्रिका अन् प्री-वेडिंगचे फोटो आले समोर
9 Makar Sankranti 2025: तितीक्षा तावडेचं लग्नानंतरचं पहिलं हळदी कुंकू; हलव्याच्या दागिन्यातील सौंदर्यची चर्चा
किचनमधील तेल, मसाल्याच्या डागांमुळे तेलकट मळकट झालेले फडके काही मिनिटांत होईल साफ; वापरा फक्त ‘या’ सोप्या टिप्स
मुंबईः पुढे जाण्याच्या प्रयत्नात बेस्ट बसची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू, बस चालकाविरोधात गुन्हा दाखल
Bigg Boss 18: “खूप छान…”, चुम दरांगने मराठीत साधला संवाद, विवियन डिसेनाच्या सक्सेस पार्टीबद्दल म्हणाली…