Pune NIA
पुणे : ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन कोंढव्यातून एकजण ताब्यात; घरात सापडली महत्वाची कागदपत्रं

राष्ट्रीय तपास संस्थेनं (एनआयएनं) ही कारवाई केली असून या व्यक्तीच्या घरावर छापेमारी करण्यात आलीय.

तालिबानला धक्का; अफगाणिस्तानात सत्तास्थापनेनंतर झाली वरीष्ठ नेत्याची हत्या, आयसिसने घेतली जबाबदारी!

अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या एका वरिष्ठ कमांडरची हत्या झाल्यानं खळबळ उडालीय. तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर पहिल्यांदाच तालिबानच्या इतक्या वरिष्ठ नेत्याचा मृत्यू झालाय.

संबंधित बातम्या