Page 52 of इस्रायल News

पॅलेस्टिनी रॉकेट हल्ले व सीमेवरील घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर आता इस्रायलनं युद्धाची घोषणा केली आहे.

इस्रायलच्या न्यायपालिकेमध्ये आमूलाग्र बदलास मान्यता देणाऱ्या कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या अर्जावर तेथील सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी सुरू झाली.

सरकार जनआंदोलनाकडे दुर्लक्ष करत कायदे रेटत असल्याने एक तृतीयांश इस्रायली नागरिकांनी देश सोडण्याच्या निर्णयाप्रत आल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी न्यायव्यवस्थेतील बदलांबाबत एक पाऊल मागे घेत असल्याचे संकेत दिले आहेत.

डॉक्टरांनी अशक्यप्राय वाटणारी अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे.

गेल्या सात महिन्यांपासून इस्रायलची जनता ज्याला विरोध करीत आहे, त्या दिशेने बिन्यामिन नेतान्याहू यांच्या सरकारने सोमवारी मोठे पाऊल टाकले.

इस्रायली कायदेमंडळात (क्नेसेट) न्यायिक सुधारणेबाबतचे एक वादग्रस्त विधेयक सोमवारी मंजूर करण्यात आले.

लाखो नागरिकांचा विरोध, माजी लष्करी अधिकाऱ्यांच्या विनवण्या, माजी पंतप्रधान येहुद बराक यांच्यासह अनेक प्रतिष्ठितांकडून मन वळविण्याचा प्रयत्न यांस न जुमानता…

तब्बल ७५ हजार ऐच्छिक सैनिकांनी काम थांबवणार असल्याच्या निवेदनावर सह्या केल्या असून त्यांच्या जोडीला हवाई दलाच्या १ हजार १०० पेक्षा…

सैन्य मागे घेण्यापूर्वी इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी गरज पडली तर असे हल्ले पुन्हा करण्याचा इशारा दिला.

इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांना चीनने अधिकृत दौऱ्यासाठी आमंत्रित केले आहे. खरे म्हणजे आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीमध्ये असे दौरे ही सामान्य बाब…

इस्रायलची गुप्तहेर संस्था मोसादने मोठा कारनामा केला आहे. मोसादच्या हेरांनी इराणमध्ये एक गुप्त मोहीम फत्ते केली आहे.