Page 27 of इस्रो News
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) लवकरच मंगळावर यान पाठवणार असून या ‘मार्स ऑरबायटर’ यानाची पहिली थर्मो-व्हॅक्यूम चाचणी मंगळवारी यशस्वी झाली.
ऐनवेळी इंधनगळती झाल्यामुळे जीएसएलव्ही डी-५ या भूस्थिर उपग्रहाचे प्रक्षेपण सोमवारी अनिश्चित कालावधीपर्यंत रद्द करण्यात आले.
भारतीय बनावटीच्या जीएसएलव्ही डी-५ या प्रक्षेपकाची (भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक) उलट गणती सोमवारी दुपारी थांबविण्यात आली.
हवामानाचा अधिक अचूक अंदाज वर्तविण्यासाठी उपयुक्त ठरणाऱया इन्सॅट ३डी या अत्याधुनिक उपग्रहाचे शुक्रवारी युरोपियन उपग्रह वाहकाच्या साह्याने यशस्वी प्रक्षेपण करण्यात…

भारताच्या मंगळ मोहिमेचे पडघम वाजू लागले असून यात एक मार्स ऑरबायटर यान ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात पाठवले जाणार आहे. मंगळावर वसाहतयोग्य स्थिती…

दिशादर्शक उपग्रहाचे उड्डाण यशस्वी केल्यानंतर आता आमचे लक्ष्य मंगळ मोहीम हे आहे, मार्स ऑरबायटर यान सोडताना आपोआपच पीएसएलव्हीचे पंचविसावे उड्डाणही…

भारताचा पहिला दिशादर्शक प्रणाली उपग्रह येत्या जूनमध्ये सोडला जाणार आहे, अशी माहिती अंतराळ विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. इंडियन रिजनल नॅव्हीगेशन…
मंगळावरील जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी भारतानेही अल्फा फोटोमीटर, मिथेन सेन्सर अशा आधुनिक तंत्रज्ञानासह उपग्रह बांधणीचा प्रकल्प सुरू केला असून या उपग्रहाचे…
भारताच्या मंगळ मोहिमेची व्याप्ती कमी करून त्यातील प्रायोगिक पेलोडची संख्या कमी करण्यात आली आहे. पेलोडच्या वजनातही काही मर्यादा घालण्यात आल्या…
भारताच्या दुसऱ्या चांद्रयान मोहिमेत युक्रेनने सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. रशियाचे मून लँडर तंत्रज्ञान मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या असताना युक्रेनचा…