ISRO ची कमाल! थेट अवकाशातून टिपली महाकुंभची छायाचित्रे, पाहा झलक फ्रीमियम स्टोरी Images Of Mahakumbh : यंदाचा महाकुंभ मेळा तब्बल ४५ दिवस चालणार असून यामध्ये देशासह जगभरातील सुमारे ४० कोटी भाविक येतील… By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 22, 2025 14:03 IST
इस्रोकडून अंतराळात दोन उपग्रहांची यशस्वी जोडणी; अमेरिका, रशिया, चीननंतर भारताचा यशस्वी प्रयोग नियोजित कक्षेत दाखल करण्यात आलेले दोन उपग्रह ‘इस्रो’च्या सहाय्याने खासगी क्षेत्रात बनविण्यात आलेले पहिलेवहिले उपग्रह आहेत. ‘एसडीएक्स-०१’ आणि ‘एसडीएक्स-०२’ अशी… By पीटीआयJanuary 17, 2025 05:55 IST
व्यक्तिवेध : डॉ. व्ही. नारायणन भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख म्हणून प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. व्ही. नारायणन यांनी नुकताच पदभार स्वीकारला. By लोकसत्ता टीमJanuary 17, 2025 03:12 IST
ISRO Mission : इस्रोची आणखी एक मोहीम फत्ते, अवकाशात दोन उपग्रहांची केली यशस्वी जोडणी अवकाशात उपग्रहांची जोडणी करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे. असं तंत्रज्ञान अमेरिका, चीन, रशिया या देशांकडे आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 16, 2025 10:35 IST
‘स्पाडेक्स’ मोहिमेत दोन्ही उपग्रह तीन मीटर अंतरावर ‘इस्रो’ने ‘एक्स’वर केलेल्या टिप्पणीत म्हटले आहे, की दोन्ही उपग्रह १५ अंतरावर आणि नंतर ३ मीटर अंतरावर आणण्याचा प्रयत्न यशस्वी झाला… By पीटीआयJanuary 13, 2025 05:52 IST
ISRO SpaDeX Docking Mission : …तर भारत ठरेल जगातील चौथा देश, इस्रो पुन्हा इतिहास रचण्यास सज्ज; भारताच्या SpaDex मिशनकडे जगाचं लक्ष! चेजर आणि टार्गेट हे दोन स्पडेक्स सॅटेलाईट्सचं डॉकिंग प्रयोग करण्यात येणार आहे. येत्या काही तासांत डॉकिंग पूर्ण होणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 12, 2025 16:52 IST
इस्रोच्या अध्यक्षपदी निवड झालेले डॉ. व्ही. नारायणन कोण आहेत? Dr V Narayanan isro chief केंद्राने मंगळवारी डॉ. व्ही. नारायणन यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) चे नवीन अध्यक्ष आणि… By एक्स्प्लेण्ड डेस्कJanuary 8, 2025 16:04 IST
ISRO New Chairman : डॉ. व्ही. नारायणन इस्रोचे नवे प्रमुख, १४ जानेवारीला स्वीकारणार पदभार ISRO Next Chairman : इस्रोचे (ISRO) नवे अध्यक्ष म्हणून डॉ.व्ही.नारायणन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 8, 2025 08:24 IST
‘स्पेस डॉकिंग’च्या यशाकडे लक्ष, महत्त्वाच्या प्रयोगासह ‘इस्रो’ इतिहास घडविणार ‘पीएसएलव्ही सी ६० स्पाडेक्स’ मोहीम यशस्वी झाल्याची माहिती मोहिमेचे संचालक एम. जयकुमार यांनी मंगळवारी दिली. By लोकसत्ता टीमJanuary 1, 2025 05:56 IST
स्पेस डॉकिंगसाठी ‘इस्रो’ सज्ज, उपग्रहांचे यशस्वी उड्डाण, आता चाचणीची प्रतीक्षा दोन उपग्रहांना अंतराळात एकमेकांशी जोडण्याचे तंत्रज्ञान आत्मसाद करण्याच्या दिशेने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. By लोकसत्ता टीमUpdated: December 31, 2024 04:49 IST
इस्रो इतिहास रचणार; अंतराळात जोडणार दोन स्पेसक्राफ्ट, ‘Spadex Mission’ भारतासाठी किती महत्त्वाचे? ISRO docking mission २०२४ हे वर्ष इस्रोसाठी खूप महत्त्वाचे राहिले आहे. या वर्षात इस्रोने अनेक मानाचे तुरे आपल्या शिरपेचात रोवले… By एक्स्प्लेण्ड डेस्कDecember 30, 2024 15:05 IST
इस्रोची महाराष्ट्र वारी इस्रो आणि विज्ञान भारती यांच्या संयुक्त प्रयत्नातून ‘स्पेस ऑन व्हील्स’ ही विशेष बस सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आली आहे. राज्याच्या प्रत्येक… By विनय जोशीNovember 29, 2024 04:56 IST
बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर
१५ मे पासून ‘या’ राशींचे भाग्य चमकणार! ग्रहांचा राजा सूर्य करेल शुक्राच्या घरात प्रवेश, पद आणि प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता
‘झापुक झुपूक’ला कमी प्रतिसाद मिळाला कारण…; अंकिताचं स्पष्ट मत; सूरजबद्दल म्हणाली, “इफ्लुएन्सर आणि अभिनेते…”
10 Photos: कोल्हापूरच्या भाजप खासदाराच्या लेकाचा कुटुंबाबरोबर इटलीत सफरनामा; फोटो पाहून म्हणाल कुटुंब असावं तर असं
व्यावसायिकांना धमकावून खंडणी उकळण्याचे प्रकार वाढीस, लष्कर भागातील दुकानदाराला, तर स्वारगेट भागातील दूधविक्रेत्याला हप्त्याची मागणी