जेसिंडा आर्डर्न News
न्युझिलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत.
“पंतप्रधान म्हणून साडेपाच वर्षे खडतर होती पण…
ज्यांना नव्या निर्बंधांमुळे, महामारीमुळे असे निर्णय घ्यावे लागले आहेत, त्यांचीही माफी पंतप्रधानांनी मागितली आहे.
स्पष्ट बोलण्यास न कचरणाऱ्या आणि सर्वसमावेशक अशी प्रतिमा जपलेल्या जेसिंडा आर्डन यांनी न्यूझीलँडच्या पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा कार्यकाल सुरू केला आहे.
विशेष म्हणजे, प्रतिस्पर्धी नॅशनल पार्टीचे अनेक बालेकिल्ले या निवडणुकीत उद्ध्वस्त झाले,’
जसिंडा आर्डेन ३७ वर्षांच्या आहेत त्यांच्याबद्दल सांगायचं तर त्या आतापर्यंतच्या न्यूझीलंडच्या सर्वात तरुण पंतप्रधान आहेत.
पंतप्रधान पदावर असताना आई झालेल्या त्या जगातल्या दुसऱ्या महिला पंतप्रधान आहेत. ३७ वर्षीय जसिंडा आतापर्यंतच्या न्यूझीलंडच्या सर्वात तरुण पंतप्रधान आहेत.
त्या सर्वात तरुण महिला पंतप्रधान आहेत