Associate Sponsors
SBI

nora sukesh
“सुकेशकडून गिफ्ट घेणारी नोरा फतेही साक्षीदार, मग मी आरोपी कशी?” जॅकलिन फर्नांडिसचा ईडीला सवाल

सुकेश चंद्रशेखर हा २०० कोटी रुपयांच्या  खंडणी प्रकरणात मुख्य आरोपी आहे.

dv jaclin fernandis
जॅकलिन फर्नाडिस अडचणीत; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी आरोपी करण्याचा ‘ईडी’चा निर्णय

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कथित आरोपी सुकेश चंद्रशेखर आणि अन्य काही जणांविरुद्ध दाखल आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी हिंदी चित्रपट अभिनेत्री जॅकलिन फर्नाडिस हिलाही…

sukesh chandrasekhar, jacqueline fernandez,
“तिला प्रेम आणि पाठिंबा द्या कारण…”, सुकेश चंद्रशेखने केले जॅकलिनचे समर्थन

२०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात सुकेशला अटक करण्यात आली असून तो सध्या या प्रकरणी दिल्लीतल्या तिहार जेलमध्ये आहे.

jacqueline fernandez, sukesh chandrashekhar, money laundering case, jacqueline fernandez relationship, जॅकलीन फर्नांडिस, सुकेश चंद्रशेखर, जॅकलीन फर्नांडिस रिलेशनशिप, जॅकलीन फर्नांडिस इन्स्टाग्राम
‘मी रिलेशनशिपमध्ये होतो म्हणून….’ जॅकलीन फर्नांडिसबाबत सुकेश चंद्रशेखरचा मोठा खुलासा

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिससोबतच्या नात्याबाबत सुकेश चंद्रशेखरनं मोठा खुलासा केला आहे.

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी वाढल्या, २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी ईडीचं मोठं पाऊल

सक्तवसुली संचलनालयाने (ED) २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसविरोधात मोठी कारवाई केली.

jacqueline fernandez, sukesh chandrashekhar,
२०० कोटी रुपयांच्या मनी लॉंड्रिंग प्रकरणातील आरोपीसोबत जॅकलीन होती रिलेशनशिपमध्ये?

त्या आरोपीच्या वकीलांनी हा दावा केला आहे. एवढंच नाही तर यातच नोरा फतेहीचं नावं देखील समोर आलं आहे.

arjun kapoor, jacqueline fernandez,
“माझ्या व्हॅनमधून निघून जा…”, ‘या’ कारणामुळे अर्जुनने जॅकलिनला त्याच्या व्हॅनमधून निघून जाण्यास सांगितले

अर्जुन आणि जॅकलिन हे दोघे ‘भूत पोलिस’ या चित्रपटात दिसले आहे.

संबंधित बातम्या