जॅकलिनचे पुढच्या वर्षी चार चित्रपट

सलमान आणि साजिद नाडियादवाला कृपेने ‘किक’ सारखा मोठा चित्रपट मिळवणाऱ्या अभिनेत्री जॅकलिन फर्नाडिसची बॉलिवूड कारकिर्द आता चांगलीच रुळावर आली आहे

रणबीर आणि जॅकलिन ‘रॉय’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि जॅकलिन फर्नांडिस मलेशियातील लंगकावी येथे विक्रमजीत सिंगच्या रॉय या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत.

२०० कोटीची ‘किक’!

सलमान खानचा चित्रपट ईदच्या आसपास प्रदर्शित होणे आणि त्या चित्रपटाने उत्कृष्ट कामगिरी करणे हे ओघाने आलेच. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या किक…

अखेर सलमानने चुंबन दृष्य दिले?

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला मोठ्या पडद्यावर बेधडकपणे शर्ट काढत हाणामारीची दृष्ये साकारताना अनेकांनी पाहिले आहे. परंतु, चित्रपटात जेव्हा चुंबनदृष्य साकारण्याची…

शाहिद आणि जॅकलीन फर्नाडिंसचे ‘लेट नाईट डेटिंग’ ?

अभिनेता शाहिद कपूर आणि जॅकलीन फर्नांडिस या दोघांना नुकतेच मुंबईतील एका रेस्टॉरंटच्या बाहेर रात्री उशिरापर्यंत एकत्र आढळून आल्याने इंडस्ट्रीत आता…

सलमान आयफाला मुकणार

यंदाच्या आयफा पुरस्कार सोहळ्याला सलमान उपस्थित राहणार नाही. त्यामुळे त्याच्या चाहत्यांची चांगलीच निराशा झाली आहे. सलमान त्याच्या ‘मेंटल’ चित्रपटाच्या शूटींगमध्ये…

‘जादू की झप्पी’ गाणे संजय दत्तशी जोडलेले – जॅकलीन

प्रभूदेवाचे निर्देशन असणा-या ‘रमैया वस्तावैया’ चित्रपटातील ‘जादू की झप्पी’ या आयटम सॉंगवर थिरकणा-या जॅकलीन फर्नांडीझला या गाण्याकडे सर्वांचे लक्ष वेधले…

संबंधित बातम्या