Page 3 of जगनमोहन रेड्डी News
विजयवाडा येथे उभारण्यात आलेला हा पुतळा सर्वाधिक उंच असल्याचा दावा वायएसआर काँग्रेसकडून केला जात आहे.
सध्या शर्मिला आपल्या मुलाच्या लग्नाच्या तयारीत व्यग्र आहेत. त्यामुळे त्यांनी अद्याप काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी अधिकृतपणे स्वीकारलेली नाही.
वाय. एस. शर्मिला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यासमोर मोठं आव्हान उभं केलं आहे.
केसिनेनी श्रीनिवास हे आंध्र प्रदेशमधील एक महत्त्वाचे नेते आहेत. त्यांना लोक आदराने नानी म्हणतात.
वाय. एस. शर्मिला यांनी १० दिवसांपूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणूगोपाल यांच्या…
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या भगिनी वाय एस शर्मिला यांनी आज (४ जानेवारी) काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
३१ डिसेंबर २०२३ रोजी शर्मिला आणि सुब्बारेड्डी यांच्यात बैठक झाली होती. याच बैठकीत शर्मिला यांनी वायएसआरसीपीमध्ये सामील होण्यास नकार दिल्याचे…
वायएस शर्मिला युवाजना श्रमिका रायथू तेलंगणा पक्षाच्या अध्यक्षा आहेत.
प्रशांत किशोर यांची आयपॅक ही कंपनी जनगमोहन रेड्डींसाठी काम करते आहे.
वायएस शर्मिला यांनी बीआरएसविरोधात तेलंगणात ३ हजार ८०० किलोमीटरची पदयात्रा काढली होती.
मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचे सरकार अमरावती रस्त्याशी संबंधित आणखी एका घोटाळ्यात चंद्राबाबू नायडू यांची चौकशी करू पाहत आहे.
भाजपा आणि जन सेवा पक्षाने आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या अटकेचा निषेध करून, सदर अटक लोकशाहीविरोधी असल्याचे म्हटले…