आंध्र प्रदेशात टीडीपी अन् भाजपाला बहुमत, मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींनी दिला राजीनामा टीडीपीने ६३, जनसेना पक्षाने १३ तर भाजपने चार जागा जिंकल्या आहेत. तर वायएसआरसीपीने तीन जागा जिंकल्या आहेत.विशेष म्हणजे वायएस जगनमोहन… By वैभव देसाईJune 4, 2024 20:18 IST
आंध्र प्रदेशात जगनमोहन यांना धक्का? चंद्राबाबूंमुळे NDA मजबूत, काय सांगतायत Exit Poll? नुकत्याच हाती आलेल्या एक्झिट पोलमधील माहितीनुसार आंध्र प्रदेशात यंदा सत्तांतर होण्याची शक्यता आहे. By अक्षय चोरगेUpdated: June 2, 2024 22:52 IST
अग्रलेख : अमरावतीतील तुघलक! प्रतिस्पर्धी राजकारण्याचे नाक कापण्यासाठी उद्योजक, गुंतवणूकदार यांचा सर्रास बळी देणे हे फक्त महाराष्ट्रातच घडते असे नाही, इतर राज्यांतही तीच परिस्थिती… By लोकसत्ता टीमMay 30, 2024 09:21 IST
विश्लेषण : आंध्र, ओडिशात सत्ताधाऱ्यांविरोधातील नाराजी? सत्ताबदलाची कितपत संधी? या दोन्ही राज्यांमध्ये सरकारविरोधात नाराजीचे वातावरण दिसते. आता ते मतांमध्ये कितपत परिवर्तित होते ते पाहावे लागेल. By हृषिकेश देशपांडेMay 16, 2024 07:00 IST
आमदाराने लगावली मतदाराच्या कानशिलात, मतदान केंद्रावर राडा; Video व्हायरल, नेमकं काय घडलं? आंध्र प्रदेशात एका आमदाराने मतदाराच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कMay 13, 2024 13:42 IST
रिक्षाचालक ते टेलर, ‘हे’ आहेत वायएसआर काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक वायएसआर काँग्रेस पक्षाने चक्क सामान्य मतदारांना स्टार प्रचारक म्हणून निवडले आहे. जगन मोहन रेड्डी यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना… By पॉलिटिकल न्यूज डेस्कMay 1, 2024 10:52 IST
आंध्रच्या मुख्यमंत्र्यांविरोधात घरातूनच संघर्ष जगनमोहन राज्यभर प्रचार करत असून, सत्ताविरोधी लाटेचा त्यांना सामना करावा लागतोय. By लोकसत्ता टीमApril 22, 2024 04:05 IST
VIDEO | आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींवर रोड शोदरम्यान दगडफेक, डोक्याला दुखापत; YSR आमदाराच्या डोळ्याला इजा मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची ‘मेमंथा सिद्धम’ बस यात्रा विजयवाड्यात दाखल होताच ते लोकांना अभिवादन करू लागले. याचवेळी त्यांच्यावर दगडफेक… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 13, 2024 23:51 IST
आंध्र प्रदेशात जगनमोहन यांना शह देण्यासाठी चंद्राबाबूंची मोर्चेबांधणी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली वायएसआर काँग्रेस पक्षाने २५ पैकी २२ जागांवर विजय मिळवला होता. By लोकसत्ता टीमMarch 31, 2024 03:46 IST
कम्मा-कापू समीकरण भाजपा अन् टीडीपीसाठी फायद्याचं ठरणार का? विशेष म्हणजे भाजपा आणि पवन कल्याण यांच्या नेतृत्वाखालील जनसेना पक्ष (जेएसपी) यांचा समावेश असलेल्या युतीचे नेतृत्व करणारा टीडीपी आता पुन्हा… By पॉलिटिकल न्यूज डेस्कMarch 21, 2024 21:10 IST
एकीकडे टीडीपीशी युतीवर चर्चा, दुसरीकडे YSRCPचे जगनमोहन-मोदी यांची भेट; आंध्र प्रदेशसाठी भाजपाची रणनीती काय? खरं तर TDP पूर्वीपासून एनडीएचा भाग आहे. विशेष म्हणजे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि YSRCP अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांनी शुक्रवारी पंतप्रधान… By वैभव देसाईUpdated: February 10, 2024 14:09 IST
आंध्र प्रदेश : वाय एस शर्मिला राज्यव्यापी दौऱ्यावर, काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार! आंध्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर शर्मिला यांनी त्यांचे बंधू जगनमोहन रेड्डी यांच्यावर सडकून टीका केली. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJanuary 23, 2024 20:18 IST
“अगं आई ना तू?”, रील करताना मध्येच आला म्हणून पोटच्या मुलाला अक्षरश: उचलून फेकलं; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल
‘याला बोलतात अस्सल मराठमोळा डान्स…’, ‘बघ बघ अगं सखे कसं गुबू गुबू वाजतंय’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
9 ‘प्रेमाची गोष्ट’ फेम सागरच्या खऱ्या आयुष्यातील मुक्ताला पाहिलंत का? मूळची हरियाणाची आहे राजची पत्नी, पाहा दोघांचे फोटो
9 तारीख ठरली! मराठी कलाविश्वातील ‘ही’ जोडी अडकणार विवाहबंधनात, लग्नपत्रिका अन् प्री-वेडिंगचे फोटो आले समोर
9 Makar Sankranti 2025: तितीक्षा तावडेचं लग्नानंतरचं पहिलं हळदी कुंकू; हलव्याच्या दागिन्यातील सौंदर्यची चर्चा
Champions Trophy 2025 : “युझवेंद्र चहलची फाईल बंद केली आहे…”, माजी खेळाडूचा बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनावर आरोप
एसटी राबविणार ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियान’; विजेत्या बस स्थानकाला १ कोटी रुपयांचे बक्षीस