Page 2 of जळगाव News

शिवसेनेने (एकनाथ शिंदे) ‘ऑपरेशन टायगर’ प्रारंभ करतानाच एरंडोल तालुक्यातील अनेक पदाधिकारी गळाला लावून ठाकरे गटाला हादरा दिला आहे.

शहरातील सुवर्ण बाजारात शुक्रवारी सोन्याच्या दराने नवीन उच्चांक प्रस्थापित केला. दर ९१ हजार ४६४ रुपये प्रतितोळा (जीएसटीसह) झाला.

Rohini Khadse : रोहिणी खडसे यांनी त्यांच्या भाचीच्या छेडछाड प्रकरणाच्या तपासाविषयी माहिती दिली.

जळगाव जिल्ह्यातील घटना -रेल्वेमार्गावरील वाहतूक ठप्प

जिल्ह्यातील दीपनगर औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पात सध्या तीन संचांमधून एकूण १२१० मेगावॅट क्षमतेचे वीज उत्पादन सुरू आहे; याशिवाय लवकरच ६६०…

जिल्ह्यातील मोह फुलांच्या उत्पादन प्रक्रियेत सुधारणा, विपणन धोरण आणि नवीन संधींविषयी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात…

जिल्ह्यात लोकसभेनंतर विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये यशाची मालिका कायम ठेवण्यासाठी सत्ताधारी महायुतीचे तिन्ही घटक पक्ष…

शहरातून भुसावळकडे जाणाऱ्या रस्त्यावर जळगाव खुर्द गावालगतच्या पुलाजवळ रात्री झोपलेल्या तीन परप्रांतीय मजुरांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस…

शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनीही छेडछाड प्रकरणात संशयित आपल्या पक्षाचे असले तरी कठोर कारवाई करण्याची मागणी केल्याने गुंडगिरीविरोधात सध्यातरी शिंदे गट…

मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे संत मुक्ताई यात्रेत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींची टवाळखोरांनी छेड काढल्याचे उघडकीस आल्यानंतर…

मुक्ताईनगर यात्रेतील छेडछाड प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या सातपैकी चार संशयितांना पोलिसांनी अटक केली असून त्यातील तिघांना भुसावळ येथील अतिरीक्त जिल्हा…

Rohini Khadse on Jalgaon Police : रोहिणी खडसे म्हणाल्या, “राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गृहखातं नेमकं काय करतंय?”