Page 4 of जळगाव News

पैसे तिप्पट करून देण्याच्या बहाण्याने ग्रामसेवकाला सुमारे १६ लाख रुपयांना फसवविण्यात आल्याचे जळगाव जिल्ह्यात उघडकीस आले आहे.

BJP MLA Sanjay Kute : आमदार संजय कुटे यांनी समाजमाध्यमांवर एक पोस्ट लिहून त्यांची नाराजी व्यक्त केली आहे.

सर्व जखमींवर धरणगावच्या ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. कामराज शरद सोनवणे असे मृत प्रवाशाचे नाव आहे.

शरद पवार यांचे निष्ठावंत माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश करण्याची तयारी केल्यानंतर जळगाव ग्रामीणमधील पदाधिकाऱ्यांनी…

मतदानावेळी बोटाला लावलेली शाई निघण्याच्या आधीच सत्तेच्या लालसेपोटी कोणताही विचार न करता देवकरांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला.

विरोधी पक्षाची भूमिका सक्षमपणे पार पाडणे ही माझी जबाबदारी आहे आणि मी ती निभावणार आहे, असेही खडसे यांनी स्पष्ट केले.

दीड वर्षांचा कालावधी उलटल्यानंतर देवकर यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन आता अजित पवार गटात जाण्याच्या हालचाली सुरू केल्या…

मतपत्रिकेवर पुन्हा मतदान घ्यावे, या मागणीसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

सीएसआर निधीमधून शेततळ्याचे काम देण्याचे आमिष दाखवून ४५ लाख रुपयांची फसवणूक केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी “राग तुझा कसला ? महाराष्ट्राचा लाडका भाऊ का रुसला?” अशी कविता…

राष्ट्रीय महामार्गावरील म्हसवे फाट्यावर दोन भरधाव मोटारींची समोरासमोर धडक झाल्याने सुरत येथील दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला.

नंदुरबारहून जळगावला आलेल्या दोन मित्रांना धावत्या रेल्वेने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. तर, दुसरा गंभीर जखमी झाला आहे.