Page 45 of जळगाव News
शेतजमीन पत्नीच्या नावावर करण्यासाठी तलाठी काळेने सात हजार रुपयांची मागणी केली.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त सुवर्णनगरी जळगावात सोने खरेदीस प्रतिसाद दिसून आला.
रावेर तालुक्यात नुकसानीचा आकडा सर्वाधिक
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी दोन कोटी रुपये निधीतून ११ रुग्णवाहिकांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली
गहू, हरभरा, मका आणि ज्वारी या पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे.
काटकसरीचे धोरण लक्षात घेऊन गतवर्षाच्या एकूण तरतुदीतून चार कोटी खर्चात कपात करण्यात आली आहे.
आता मोर्चातील केवळ पाच व्यक्तींना निवेदन देण्याची मुभा राहणार आहे. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांनी परिपत्रकाद्वारे केल्या आहेत.
भरधाव बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी दुपारी हा अपघात झाला.
वेतनवाढीच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेतर्फे आंदोलन करण्यात येत आहे.
जिल्ह्यात आघाडीतील ही बिघाडी भाजप-शिंदे गटासाठी भविष्यात फायदेशीर ठरु शकते
मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचखेडा खुर्द शिवारातील शेतातील शेडमध्ये धुलिवंदनच्या दिवशी वन्यप्राणी सायळची (साळिंदर) शिकार करीत त्याच्या मटणावर ताव मारण्यापूर्वीच वनविभागाच्या पथकाने…
पाचोरा तालुक्यातील जळगाव-पाचोरा-कजगावदरम्यान सुमारे नऊ किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाची अक्षरशः चाळणी झाली असून, नांद्रा, पाचोरा, भडगाव, नगरदेवळा व कजगावसह परिसरातील ग्रामस्थांसह…