Page 50 of जळगाव News
राजकारणात अलीकडे घराणेशाहीची चर्चा पुन्हा जोर धरताना दिसते. हा मुद्दा योग्यच. पण तरीही असे अनेक राजकारणी आपल्या आसपास आहेत की…
अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांनी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविले.
जितेंद्र देशमुखांविरुद्ध एकाच महिन्यातील फसवणुकीचा हा दुसरा गुन्हा असून, आधीच्या गुन्ह्यात ते कारागृहात आहेत.
शेतकऱ्यांनी एक तप पाठपुरावा केला… आणि मुख्य म्हणजे सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची बाजू समजून घेतली!
एरंडोल तालुक्यातील तळई येथे आयोजित बारा गाड्या ओढण्याच्या कार्यक्रमात चाकाखाली सापडून गंभीर जखमी झालेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दोन्ही मुलीच जन्माला आल्याने निराश झालेल्या मद्यपी पतीने पत्नीची हत्या करीत स्वतःही रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली.
निरीक्षक विवेक झरेकर यांनी लाचेची मागणी केली. यासंदर्भात संबंधित व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला.
मितभाषी व मनमिळावू असलेले एकनाथ चौधरी हे मूळचे धुळे जिल्ह्यातील रहिवासी असून, सध्या अमळनेर येथे गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथ खडसे आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यातील वाद सध्या धोकादायक वळणावर पोहचले आहेत.
प्रत्येकच राज्यातील लोकांना बेरोजगारी, महागाई यापासून मुक्ती हवी आहे. राहुल गांधी आमच्यासाठी काही तरी करतील असा त्यांना विश्वास वाटतो असे…
जळगाव जामोदमध्ये हजारो आदिवासी कष्टकरी महिला मेळाव्यात राहुल गांधी यांनी काँग्रेस पासून दुरावलेल्या या मतदारांना पुन्हा पक्षाकडे वळवण्यासाठी संवाद साधला.
भारत जोडो यात्रेत आतापर्यंत अभिनेत्री रिया सेन, पूजा भट्ट सहभागी झाल्या आहेत.