Page 51 of जळगाव News

डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय व अजिंठा फिल्म सोसायटी यांच्यातर्फे देवगिरी लघुपट-माहितीपट महोत्सव गेल्या दोन दिवसांपासून डॉ. बेंडाळे…

रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवीत भडगाव शहरातील बाळद रोड भागातील रहिवासी तरुणाची सुमारे १७ लाखांना फसवणूक करण्यात आली.

चोपडा येथील शेतकरी सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून, माघारीअंती नऊ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

दुचाकीस्वार तरुणाला भरधाव मोटारीची धडक बसल्याने त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. दीपक नन्नवरे (२०, रा. बांभोरी, ता. धरणगाव) असे मृत…

शनिवारी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. खडसे यांनी गुलाबराव…

शहरातील अयोध्यानगर भागात तीन खुले भूखंड अनिता नेहते यांच्या नावावर आहेत. सध्या त्या कामानिमित्त नाशिक येथे राहतात.

मंगळवारी दुपारी तलाठ्याला तीनशे रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.

स्पर्धेत महावितरणच्या सर्व १६ परिमंडलांतील एक हजार ८३ अभियंते, अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होणार आहेत.

शासनातर्फे आयुक्त डॉ. गायकवाड यांची २९ नोव्हेंबर २०२२ रोजी अचानक बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागी परभणी येथील देविदास पवार…

गोद्री महाकुंभाच्या माध्यमातून गोर बंजारा, लबाना, नायकडा व इतर पोटजातींचे एकत्रीकरण होईल.

आज शुक्रवारी सकाळी १०.३५ मिनिटांनी भुसावळमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूगर्भात १० किलोमीटर आत केंद्रबिंदू असलेल्या या भूकंपाची तीव्रता ३.३ रिश्टर…

भुसावळसह सावदा परिसराला भूकंपाचे हादरे बसले. नाशिक येथील भूकंपमापन केंद्रात सकाळी १०.३५ वाजता हे हादरे बसल्याची नोंद झाली असून त्यांची…