Page 56 of जळगाव News

देशहितासाठी खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो पदयात्रा काढली आहे. पदयात्रेला १७८ समविचारी संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

मुक्ताईनगर तालुका मतदारसंघातील उमेदवार मंदाकिनी खडसे यांनी त्या मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरणारे आमदार मंगेश चव्हाण यांच्या अर्जावर हरकत घेतली.

महापालिका प्रशासनाने शहरात अनेक ठिकाणी विकास कामे सुरू केली. मात्र, कोणत्या कारणास्तव ती अपूर्ण राहिली यावरून आता वाद सुरू आहे.

जळगावातील निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांवरुन एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटलांवर निशाणा साधला आहे

जळगाव शहराचे गेल्या पाच वर्षांत गिरीश महाजनांनी वाटोळे केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व काँग्रेस मिळून महाविकास आघाडी, तर भाजप व बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) युतीत…

धरणगाव येथे कोळी यांच्याविरुद्ध पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

“माझा हिशोब चुकता करायचा असेल, तर सर्वांना माझं ‘ओपन चॅलेंज’ आहे”, असं आव्हान चंद्रकांत पाटलांनी दिलं.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आयोजित महाप्रबोधन यात्रेनिमित्त जिल्ह्यातील शिंदे गटातील आमदारांच्या मतदारसंघांमध्ये बुधवारपासून जाहीर सभा घेण्यात आल्या.

शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी “माझी गाडी अडवण्यात आली,” असा गंभीर आरोप केला.

जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा सुरू आहे.

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी जळगावात येण्याआधीच त्यांच्या कार्यक्रमाचे फलक (बॅनर) चोरी गेल्याचा प्रकार घडला.