Page 65 of जळगाव News

राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या बदलत्या भूमिकांवर निशाणा साधलाय.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी जळगावात झालेल्या एका कार्यक्रमात विकासाची ब्लू प्रिंटच मांडली आहे.

मी जेलमध्ये गेलो तर तुम्हालाही घेऊन बुडणार हे लक्षात ठेवा, खडसेंचा इशारा

या घटनेची माहिती मिळताच एसटी कर्मचार्यांची मोठी गर्दी रुग्णालयात झाली

इच्छाराम मधुकर बाविस्कर असे सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

जळगावातील जामनेर-भुसावळ रस्त्यावर गारखेडा गावाजवळ ट्रकने जोरदार धडक दिल्याने पॅजो रिक्षातील तीन जण जागीच ठार झाले.

जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे २ महिलांकडून कोट्यवधी रुपये किमतीची ब्राउन शुगर ड्रग्ज (Brown sugar drugs) विशेष पोलीस पथकाने जप्त केली.

मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाने (NCB) जळगाव जिल्ह्यातील एरंडोलजवळ मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एनसीबीने तब्बल १५०० किलोग्रॅम गांजा…

जळगावमध्ये सध्या राज्याचे नगर विकास मंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी आज (२० ऑक्टोबर) पाचोऱ्यात केलेल्या गुप्त दौऱ्याची जोरदार चर्चा आहे.

हिंदू स्त्री-पुरुष विविध क्षेत्रात यशस्वी असतील, पण राष्ट्रीयत्वाच्या बाबतीत ते अनुत्तीर्ण आणि नपुंसक आहेत.
२९ मे रोजी राष्ट्रीय केळी निर्यात कार्यशाळेचे आयोजनदेखील केले आहे.
दोन वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजप सरकारने यंदा जिल्ह्याच्या पदरात निराशेचा जोगवा टाकला. रेल्वे अर्थसंकल्पात जिल्ह्याच्या अपेक्षांना यंदाही थारा मिळाला नाही.