dead
जळगाव: दोन्ही मुलीच आल्याने पत्नीचा खून करुन आत्महत्या

दोन्ही मुलीच जन्माला आल्याने निराश झालेल्या मद्यपी पतीने पत्नीची हत्या करीत स्वतःही रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली.

metrology inspector arrested while accepting bribe of rs six thousand jalgaon bribe
जळगाव: सहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना वैधमापनशास्त्रचा निरीक्षक अटकेत

निरीक्षक विवेक झरेकर यांनी लाचेची मागणी केली. यासंदर्भात संबंधित व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला.

a group development officer killed on spot in accident dharangaon jalgaon
जळगाव: धरणगाव तालुक्यातील अपघातात गटविकास अधिकारी जागीच ठार

मितभाषी व मनमिळावू असलेले एकनाथ चौधरी हे मूळचे धुळे जिल्ह्यातील रहिवासी असून, सध्या अमळनेर येथे गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते.

the eknath khadse girish mahajan dispute broke out fardapur rest house case in jalgaon
खडसे-महाजन वाद विकोपाला; जुन्या प्रकरणांना नव्याने फोडणी

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथ खडसे आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यातील वाद सध्या धोकादायक वळणावर पोहचले आहेत.

people expect system change from bharat jodo yatra pinki singh shreya grewal buldhana jalgaon rahul gandhi
भारत-जोडोकडून लोकांना व्यवस्था बदलाची अपेक्षा; ‘टीम राहुल’मधील नागपूरकर पिंकी सिंग यांची प्रतिक्रिया

प्रत्येकच राज्यातील लोकांना बेरोजगारी, महागाई यापासून मुक्ती हवी आहे. राहुल गांधी आमच्यासाठी काही तरी करतील असा त्यांना विश्वास वाटतो असे…

rahul gandhi appeal to traditional tribal voters of congress jalgaon jamod bharat jodo yatra
काँग्रेसच्या पारंपारिक आदिवासी मतदारांना राहुल गांधी यांची साद

जळगाव जामोदमध्ये हजारो आदिवासी कष्टकरी महिला मेळाव्यात राहुल गांधी यांनी काँग्रेस पासून दुरावलेल्या या मतदारांना पुन्हा पक्षाकडे वळवण्यासाठी संवाद साधला.

jalgaon distrcit court order to file a case pradeep talwelkar and 9 peoples fake certificates shiv chatrpati award
खोट्या प्रमाणपत्राद्वारे शिवछत्रपती पुरस्कार मिळविल्याचे प्रकरण; प्रदीप तळवेलकरांसह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश

या पुरस्कारासाठी अर्ज करणारे फारुख शेख यांनी याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने हे आदेश…

excitement in jalgaon district milk federation election, more setback for Eknath Khadse
जळगाव जिल्हा दूध संघातील राजकीय रणधुमाळी; खडसे कुटुंबियांना धक्क्यावर धक्के

एकीकडे रावेर गटातून जगदीश बढे यांच्या बिनविरोध निवड निश्‍चितीने उत्साह, तर दुसरीकडे कार्यकारी संचालकांसह सहा जणांच्या अटकेमुळे राजकीय आणि सहकार…

संबंधित बातम्या