“…तर आकाशातून पाणी टाकू का?” पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांचं वादग्रस्त विधान जळगावमधील पाणीटंचाईवरून पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 19, 2022 21:34 IST
खडसेंची न्यायालयात धाव, पोलिसांकडून जळगाव सहकारी दुध संघात १ कोटी १५ लाखांच्या चोरीप्रकरणी गुन्हा दाखल जळगाव जिल्हा सहकारी दुध संघ येथील १ कोटी १५ लाख रुपये किमतीचे १४ मेट्रिक टन लोणी व ९ टन दुध… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 18, 2022 13:57 IST
“मी तुझ्यासारख्या चोऱ्या केल्या नाही आणि…”, जळगावमध्ये एकनाथ खडसेंचा भाजपा आमदारावर हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर सडकून टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 16, 2022 18:56 IST
दूध संघातील चोरी, अपहाराची शहानिशा करूनच कारवाई ; पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे डॉ. प्रवीण मुंढे म्हणाले की, दूध संघातील लोणी आणि दूध भुकटी गैरव्यवराहाचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. By लोकसत्ता टीमOctober 14, 2022 15:37 IST
पाप लपविण्यासाठीच खडसेंचा आंदोलनाचा बनाव ; भाजपचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे यांच्यासह पक्षाच्या पदाधिकार्यांचे ठिय्या आंदोलन तूर्त स्थगित झाल्यानंतर भाजपचे पदाधिकारी आणि… By लोकसत्ता टीमUpdated: October 14, 2022 15:19 IST
अखेर खडसेंचे ठिय्या आंदोलन स्थगित ; पोलीस प्रशासन राजकीय दबावाखाली असल्याचा आरोप दरम्यान, सकाळी आंदोलनस्थळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भेट देत पोलीस अधीक्षकच राजकीय दबावाखाली असल्याचा आरोप केला. By लोकसत्ता टीमOctober 14, 2022 12:29 IST
जळगाव : तलाठ्यासह मंडळ अधिकार्याला दीड लाखाची लाच स्वीकारताना अटक अमळनेर शहरासह तालुक्यात तक्रारदारांचा बांधकाम साहित्य वितरणाचा व्यवसाय आहे. By लोकसत्ता टीमOctober 13, 2022 17:22 IST
जळगाव : पिंपळगाव येथे मुदतबाह्य कीटकनाशकांचा पावणेसहा लाखांचा साठा जप्त कृषी विभागाच्या गुणवत्ता पथकाने ही धडक कारवाई केली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: October 8, 2022 14:15 IST
अतिवृष्टीने चाळीसगावातील पूल पाण्याखाली तर, वीज कोसळून शेतमजुराचा मृत्यू परतीच्या पावसाने काही भागात जोरदार हजेरी लावली. तितूर व डोंगरी या नद्यांना पूर आला आहे. By लोकसत्ता टीमOctober 7, 2022 11:58 IST
चोपड्यात जनतेच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जनसंघर्ष मोर्चाकडून मुख्याधिकार्यांचा सत्कार निकृष्ट रस्ते तयार करणार्या ठेकेदारावर कारवाई करावी, त्या ठेकदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी जनसंघर्ष मोर्चाच्या सदस्यांनी केली. By लोकसत्ता टीमUpdated: October 6, 2022 17:04 IST
जळगाव : दागिने चोरीनंतर तीन महिन्यांनी महिलेची पोलिसांत तक्रार दागिने चोरीस गेल्याची खात्री झाल्यानंतर तीन महिन्यांनी शेटिया यांनी दिलेल्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. By लोकसत्ता टीमOctober 6, 2022 14:18 IST
चोपड्यात आज रथोत्सव ; व्यंकटेश बालाजी संस्थानचा शेकडो वर्षांचा उपक्रम बाजारपेठ मार्गाने पुन्हा गोल मंदिराजवळ येऊन यंदाच्या वहनोत्सव रथोत्सवाचा समारोप होईल. By लोकसत्ता टीमOctober 6, 2022 14:07 IST
एकाच मालिकेतील तिसरी अभिनेत्री झाली आई, तिघींच्याही घरी मुलींचा जन्म, पोस्ट शेअर करून दिली आनंदाची बातमी
Adar Poonawalla: “माझी पत्नी रविवारी मला…”, अदर पूनावाला यांचाही उपरोधिक टोला; म्हणाले, “आठवड्याला ९० तास काम…”
9 ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात, पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, ‘या’ गाजलेल्या मालिकांमध्ये केलंय काम
Cardiac Arrest : तिसरीत शिकणाऱ्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू! कर्नाटकनंतर गुजरातमध्येही समोर आला धक्कादायक प्रकार