In pachora bhadgaon Jalgaon assembly MLA Kishor Patil Will have to fight on two front one against Shiv Sena and BJP also
शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील शिवसेना अन् भाजपच्या वेढ्यात

आमदार किशोर पाटील यांना आता एकाचवेळी घरातील आणि बाहेरील अशा दोन्ही विरोधांना तोंड देत राजकीय वाटचाल करावी लागणार आहे.

gulabrao patil
गुलाबराव पाटलांच्या हस्ते ध्वजारोहण सुरू असताना महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न, VIDEO व्हायरल

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण सोहळा सुरू असताना एका महिलेनं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे.

doctor Shrirang Chaphekar,
लाल तांदूळ, हिरव्या मुगाच्या सारला तीन बौद्धिक संपदा अधिकार ; वैद्य छापेकरांचे आयुर्वेदातील संशोधन, भारतासह ऑस्ट्रेलिया सरकारकडून मान्यता

शहरातील वैद्य छापेकर यांच्या संशोधनाची भारतासह ऑस्ट्रेलिया सरकारनेही दखल घेतली आहे

In dispute between eknath khadse and girish mahajan business of Milk producer suffering in Jalgaon
खडसे-महाजन कुरघोडीचे राजकारण दूध उत्पादकांच्या मुळावर

जिल्हा दूध संघावर खडसे यांचे वर्चस्व राहिले आहे. साडेसहा वर्षांपासून त्यांच्या पत्नी मंदाताई खडसे अध्यक्ष आहेत, तर सर्वपक्षीय आमदार संचालक…

Gulabrao Patil Sattakaran
गुलाबराव पाटील यांचा प्रभाव केवळ जळगाव ग्रामीण मतदारसंघातच ?

गुलाबराव पाटील यांची राजकीय ताकद केवळ त्यांच्या जळगाव ग्रामीण या विधानसभा मतदारसंघापुरतीच मर्यादित आहे काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.

eknath shinde
“विरोध का करता, जीवे ठार मारू”; एकनाथ शिंदेंच्या ‘पीए’वर शिवसेना नेत्याला धमकी दिल्याचा गंभीर आरोप

राज्यात सत्तांतराचं घमासान सुरू असतानाच नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खासगी स्वीय साहाय्यकावर (पीए) गंभीर आरोप झाले आहेत.

Sanjay raut
जळगाव जिल्ह्यात गुलाबराव पाटील समर्थकांकडून संजय राऊत यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

गुलाबराव पाटील यांच्याबद्दलच्या वक्तव्याचा केला निषेध; मुक्ताईनगरात समर्थक, कार्यकर्ते आक्रमक

shivsena bjp jalgao
जळगाव महापालिकेत सत्ताधारी शिवसेना अन् विरोधी भाजपमध्ये गोडीगुलाबी

विरोधी बाकांवरील भाजपने अत्यंत गोडीगुलाबीची व खेळीमेळीची भूमिका घेतल्याने आपल्याला वाली कोण असा प्रश्न जळगावकरांना पडला आहे.

Jalgaon Police
कुजलेल्या मृतदेहाशिवाय कोणताही ठोस पुरावा नसताना २४ तासाच्या आत हत्येचा उलगडा, जळगाव पोलिसांची कामगिरी

जळगाव पोलिसांनी कुजलेल्या मृतदेहाशिवाय कोणताही ठोस पुरावा नसताना एका हत्येच्या प्रकरणाचा २४ तासाच्या आत उलगडा केला आहे.

संबंधित बातम्या