शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी जळगाव जिल्ह्यातून २३० बसेसची नोंदणी शिंदे गटाच्या मेळाव्याला २० हजारांपेक्षा अधिक कार्यकर्ते व पदाधिकारी जाणार असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी दिली. By लोकसत्ता टीमOctober 4, 2022 14:55 IST
वाद मिटविण्याविषयी फडणवीसांना सांगितलेच नाही – एकनाथ खडसे यांचा दावा अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांना आपण भेटणार असून त्याची माहिती शरद पवारांनाही आहे. October 3, 2022 15:57 IST
नवरात्रोत्सवाचे औचित्य साधत दगडांवर देवींची चित्रे रेखाटणारा शिक्षक यापूर्वी त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र ज्वारीच्या भाकरीवर काढले होते. By लोकसत्ता टीमOctober 3, 2022 14:13 IST
जळगाव : पीएफआय संघटनेशी संबंधित संशयित जळगावातून ताब्यात अकोला येथील दहशतवादविरोधी पथकाने पहाटे चारच्या सुमारास मेहरुण परिसरातील प्रार्थनास्थळाजवळ झोपलेल्या तिघांना ताब्यात घेतले. By लोकसत्ता टीमSeptember 22, 2022 16:08 IST
जळगावमध्ये शिंदे गटाच्या आशा पल्लवीत आदित्य ठाकरे, अजित पवार यांच्या जळगाव दौऱ्यांना मिळालेल्या प्रतिसादामुळे काहीसे अस्वस्थ झालेले शिंदे गटाच्या आमदार आणि कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यानिमित्ताने… By दीपक महालेSeptember 21, 2022 16:40 IST
लता सोनवणेंविरुध्दच्या निकालाने शिंदे गटाला धक्का, आमदारकी धोक्यात, जात प्रमाणपत्र अवैधतेचा उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयातही कायम मागील विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यापासूनच लताबाई या जात प्रमाणपत्राच्या वैधतेवरुन वादात सापडल्या होत्या. By दीपक महालेUpdated: September 10, 2022 17:10 IST
जळगाव जिल्हा नोकर सहकारी सोसायटीच्या सभेत गोंधळाची परंपरा सभेत ठरवून गोंधळ घातला गेला की सभासदांचे म्हणणे ऐकायचे नव्हते, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. By लोकसत्ता टीमSeptember 8, 2022 01:40 IST
कबड्डीचे सामना पाहण्यासाठी जाणाऱ्या युवकांची गाडी पलटी; तिघांचा मृत्यू मध्य प्रदेश सीमा लागत असलेल्या वैजापूर येथील नागरिक अंबावतार या गावी कबड्डीचे सामना पाहण्यासाठी जात असताना रात्री पिकअप वाहन पलटी… By लोकसत्ता ऑनलाइनAugust 30, 2022 16:19 IST
“स्त्रीरोग तज्ज्ञ कधीच हातपाय बघत नाही आणि…”; डॉक्टरांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यावर गुलाबराव पाटलांचं स्पष्टीकरण, म्हणाले… गुलाबराव पाटील यांनी “स्त्रीरोग तज्ज्ञ कधीच हातपाय बघत नाही” या वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 30, 2022 16:49 IST
शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील शिवसेना अन् भाजपच्या वेढ्यात आमदार किशोर पाटील यांना आता एकाचवेळी घरातील आणि बाहेरील अशा दोन्ही विरोधांना तोंड देत राजकीय वाटचाल करावी लागणार आहे. By दीपक महालेAugust 29, 2022 13:39 IST
गुलाबराव पाटलांच्या हस्ते ध्वजारोहण सुरू असताना महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न, VIDEO व्हायरल जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण सोहळा सुरू असताना एका महिलेनं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 15, 2022 22:53 IST
लाल तांदूळ, हिरव्या मुगाच्या सारला तीन बौद्धिक संपदा अधिकार ; वैद्य छापेकरांचे आयुर्वेदातील संशोधन, भारतासह ऑस्ट्रेलिया सरकारकडून मान्यता शहरातील वैद्य छापेकर यांच्या संशोधनाची भारतासह ऑस्ट्रेलिया सरकारनेही दखल घेतली आहे By लोकसत्ता टीमUpdated: September 23, 2024 16:49 IST
विराट कोहलीची दहावीची मार्कशीट पाहिलीत का?फोटो होतोय व्हायरल, १०वीत किती होते मार्क? गणित विषयामध्ये तर…
Terrorist Saifullah Khalid : लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर अबू सैफुल्लाहचा खात्मा; अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून केली हत्या
IPL 2025 Playoffs: मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणार? असं झाल्यास एकाच दिवशी ३ संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करणार
9 तितीक्षा तावडेचं गाव पाहिलंत का? अभिनेत्रीची कोकण सफर, साजरा केला आई-बाबांच्या लग्नाचा ४० वा वाढदिवस, पाहा फोटो…
‘ती’ व्यक्ती भावनाला पाजणार दारू! नशेत सिद्धूला बोलणार असं काही…; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेचा प्रोमो आला समोर…
DY Chandrachud : माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांची ‘एनएलयू’मध्ये सुप्रतिष्ठ प्राध्यापकपदी नियुक्ती
Apple Manufacturing India: iPhone उत्पादन प्रकल्प अमेरिकेत हलवल्यास भारतापेक्षा ॲपललाच बसणार सर्वाधिक फटका; नफा कमी होणार, खर्च वाढणार
पोलिसांनी शेअर केलेला भयंकर अपघाताचा VIDEO तुम्हीही पाहिलात का? फरफटत नेलंलं दृश्य पाहून अंगावर येईल काटा