जालना

जालना जिल्‍हा (Jalna District) हा भारतातील महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या मध्‍यभागी आहे. मराठवाडा विभागात तो उत्तर दिशेस येतो. जालना जिल्‍हा हा पूर्वी निजामाच्या राज्‍याचा भाग होता. नंतर हैदराबाद मुक्तिसंग्रामानंतर जालना औरंगाबाद जिल्‍ह्यामधील तालुका झाला. मग १ मे १९८१ रोजी जालना ‘जिल्‍हा’ म्हणून नावारूपास आला. जालना जिल्‍ह्याचे मुख्‍यालय जालना शहर असून ते महाराष्ट्र राज्‍याच्‍या व भारताच्या राजधानीशी ब्रॉडगेज रेल्‍वे लाईनने जोडलेले आहे.
जालना जिल्‍हा (Jalna District) हा हायब्रीड सीड्ससाठी प्रसिद्ध असून स्‍टील रिरोलिंग मिल, विडी उद्योग, शेतीवर आधारित उद्योगधंदे उदा. दाल मिल, बी-बियाणे, तसेच मोसंबीसाठी देखील प्रसिद्ध आहे. जालना जिल्‍ह्यातील जनतेने मराठवाडा मुक्‍ती संग्रामात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.Read More
Rajesh Tope and Sharad Pawar
Marathwada Region Election Results 2024 Highlights Updates: करोना वॉरिअर मंत्री राजेश टोपे पराभूत; शरद पवारांना धक्का

Marathwada Region Vidhan Sabha Election Results Highlights 2024: मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील ४६ मतदारसंघात कोण बाजी मारणार, पाहा सविस्तर निकाल

maharashtra assembly election 2024 , manoj jarange,
आरक्षणाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या घनसावंगीमध्ये मनोज जरांगे कोणाच्या बाजूने ?

सलग पाच वेळेस निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार राजेश टोपे यावेळेस सहाव्यांदा घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून उभे आहेत.

Raosaheb Danave kick viral Video
Raosaheb Danve Viral Video: रावसाहेब दानवेंची लाथ बसलेल्या कार्यकर्त्याची प्रतिक्रिया समोर; म्हणाला, “म्हणून साहेबांनी मला…”

Raosaheb Danve Viral Video: भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी एका कार्यकर्त्याला लाथ मारण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.…

Asaram Borade, Partur assembly Constituency,
परतूरमध्ये काँग्रेसला धक्का; मतदार संघ शिवसेनेकडे

परतूर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीमधील उमेदवारी काँग्रेसऐवजी शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) आसाराम बोराडे यांना जाहीर झाली आहे.

manoj jarange vidhan sabha
उमेदवारीसाठी जरांगे यांच्याकडे गर्दी

जरांगे पाटील म्हणाले, कुठे उभे करायचे, अनुसूचित जाती-जमाती मतदार संघात उमेदवार उभे न करता तेथे कुणाला पाठिंबा द्यायचा आणि कुठे…

Shrikant Pangarkar
Shrikant Pangarkar : गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीची शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर दोनच दिवसांत हकालपट्टी; कोण आहे श्रीकांत पांगारकर?

Shrikant Pangarkar : एवढंच नाही तर श्रीकांत पांगरकरची जालना विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार प्रमुख म्हणून नियुक्ती देखील करण्यात आल्याची माहिती सांगितली…

Jalna crime story young boy firing in Jalna video
Jalna: भर चौकात गावठी पिस्तूलातून गोळीबार करतानाचा व्हिडीओ शूट केला; पोलिसांनी तरुणाला थेट…

जालना शहरात गावठी पिस्तुले मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याचे मागील वर्षभरापासून दिसून येत आहे. जालना येथे एका सोन्या नावाच्या तरुणाने…

shrikant pangarkar
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीचा शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटात प्रवेश; ‘या’ पदावर केली नियुक्ती!

पत्रकार गौरी लंकेश यांची त्यांच्या बंगळुरूतील त्यांच्या राहत्या घराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

Ghansawangi Assembly Constituenc
Ghansawangi Assembly Election 2024 : घनसावंगी विधानसभा मतदासंघ : राजेश टोपे वर्चस्व कायम राखण्यात यशस्वी ठरणार?

Ghansawangi Assembly Constituency : या मतदारसंघाचा राजकीय इतिहास काय आहे? २००९, २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीची आकडेवारी काय सांगते? आणि…

jalna kailas gorantyal and arjun khotkar
जालन्यात वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीवरून श्रेयाची लढाई

शिवसेनेचे उपनेते (शिंदे गट) अर्जुन खोतकर यांनी स्वत:कडे याचे श्रेय घेतले. तसेच त्यांच्या अभिनंदनाचे फलकही शहरात झळकले.

manoj jarage patil pc
“देवेंद्र फडणवीसांना ही शेवटची संधी, त्यानंतर…”; आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा!

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे सध्या आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. आज सकाळी त्यांनी…

संबंधित बातम्या