Page 15 of जालना News

जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जालना या ठिकाणी मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज

गावकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचा दावा करण्यात येत आहे.

जालना शहरातील रामनगर परिसरात नव्याने उभारण्यात येत असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राच्या नाल्यात बुडून दोन तरुणांचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला.

भारतीय जनता पक्षाचे जालना जिल्हा उपाध्यक्ष आणि व्यापारी वीरेंद्र प्रकाश धोका यांच्यावर रविवारी सायंकाळी चाकू हल्ला झाला.

पालकमंत्री सावे यांनी या संदर्भात वार्ताहरांना सांगितले की, शिंदे गटासाठी १४ कोटींची निधी दिला आहे.

काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचं कौतुक केलं आहे.

लागोपाठ सात निवडणुकांमध्ये काँग्रेसचा निभाव लागलेला नसल्याने जालना लोकसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीत शिवसेनेच्या ठाकरे गटाने आग्रह धरण्याचा निर्णय घेतला आहे.

अर्जुन खोतकर यांच्या आग्रहाखातर महानगरपालिका स्थापन करण्यात येत असून महापालिका स्थापण्याच्या निर्णयावर हरकती आणि सूचना मांडण्यासाठी ८ जूनपर्यंत मुदत असली…

आर्थिकदृष्ट्य अतिशय महत्त्वाची असलेली जालना नगरपरिषद आतापर्यंत एकदाही रावसाहेब दानवे यांच्या अधिपत्याखाली आलेली नाही. म्हणजे एकदाही भाजपचा नगराध्यक्ष होऊ शकलेला…

आदित्य ठाकरे यांनी अलीकडेच जालना जिल्ह्यातील तीन ठिकाणी शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने मेळावे घेतले. बदनापूर विधानसभा मतदारसंघातील रमानगर आणि घनसावंगी मतदारसंघातील…

जालन्यातील महिला भाविकेने आपली ओळख गुप्त ठेवून विठुरायाच्या चरणी आजवरचे सर्वात मोठे दान केले आहे.