Page 8 of जालना News

“सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेलं आरक्षण परत मिळवायचं आहे”, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, सर्व पक्षांमधील नेत्यांनी आमच्या पोरांचे पालक बना आणि आशीर्वादरुपी त्यांच्या डोक्यावर एकमताने हात ठेवा.

शहरातील सर्व भागातील व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवली आहेत. अनेक शाळा, महाविद्यालयेदेखील बंद आहेत.

९६ कुळी मराठ्यांच्या आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे.

आंदोलनाबाबत केलेल्या ‘त्या’ आरोपांवर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मराठा आरक्षणासाठी जालन्यात एका वकिलाने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.

मागील दहा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहेत.

मराठा समाजाच्या सरसकट आरक्षणासाठी आवश्यक कागदपत्रे आमच्याकडे आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, जरांगे पाटलांची मागणी होती की निजामकालीन नोंदी असणाऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्राचा दाखला दिला पाहिजे. त्याप्रमाणे आज…

मराठा आरक्षणासाठी जालन्यात उपोषणाला बसलेले मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत आरक्षणाविषयीच्या अनेक तिढ्यांवर भाष्य केलं.

जालन्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी बुधवारी (६ सप्टेंबर) अचानक पत्रकार परिषद बोलावण्याचं कारण सांगितलं.

मनोज जरांगे पाटलांना तीन मुली आहेत. सर्वांत लहान मुलगी पल्लवी हिला मोठं होऊन आयपीएस ऑफिसर व्हायचं आहे.