राजेश टोपे यांच्या कारवर हल्ला, दगड आणि ऑइल फेकले; लोणीकरांचा उल्लेख करत म्हणाले… जालना जिल्हा बँकेच्या आवारात राजेश टोपेंच्या कारवर हल्ला करण्यात आला. By अक्षय साबळेUpdated: December 2, 2023 16:46 IST
“२४ डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अन्यथा…”, जरांगे-पाटलांनी सरकारला दिला थेट इशारा “मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी कुठला डाव रचला आहे?” असा सवालही जरांगे-पाटलांनी उपस्थित केला आहे. By अक्षय साबळेDecember 1, 2023 20:07 IST
रावसाहेब दानवेंविरुद्ध सक्षम उमेदवाराचा महाविकास आघाडीत शोध सलग पाच निवडणुकीतील पराभवामुळे काँग्रेस पक्षातील जनमानसातील प्रतिमा पराभूत होणारा पक्ष अशीच झालेली आहे. दानवेंच्या विरुद्ध सक्षम उमेदवाराचा शोध त्या… By लक्ष्मण राऊतDecember 1, 2023 12:41 IST
जालन्यातील सभेत १४८ जेसीबी असणार, हे शक्तिप्रदर्शन कशासाठी? मनोज जरांगे स्पष्टच म्हणाले… गरिबीच्या मुद्द्यावर आरक्षणाची मागणी केली जाते, मात्र दुसरीकडे जेबीसीने फुलं टाकून स्वागत केलं जातं, या टीकेवर मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली. Updated: November 29, 2023 14:15 IST
“बीडमध्ये दगडफेक, जाळपोळ करणाऱ्या टोळ्यांवर कारवाई नाही, पण अंतरवालीत…”, रोहित पवारांचा संताप आमदार रोहित पवार म्हणाले, अंतरवालीतल्या लाठीहल्ल्यानंतर बीडमध्ये जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. परंतु, यासाठी बाहेरून लोक आले होते. By अक्षय चोरगेUpdated: November 27, 2023 17:54 IST
“… तर मी राजीनामा देण्यास तयार”, जरांगे-पाटील यांच्या आंदोलनावर छगन भुजबळ यांची रोखठोक भूमिका माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे, पण माझ्या समाजाला किंवा मला लक्ष्य केले गेले तर मी त्याविरोधात बोलणारच, अशी ठाम भूमिका… By पॉलिटिकल न्यूज डेस्कNovember 25, 2023 15:34 IST
धनगर आरक्षण मोर्चात दगडफेक; जालना जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील वाहनांचे नुकसान शहरातील महात्मा गांधी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता. By लोकसत्ता टीमNovember 22, 2023 02:50 IST
फडणवीसांच्या उल्लेखास ओबीसी एल्गार सभेत आक्षेप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार या वेळी म्हणाले, की मोठय़ा भावाने मोठय़ा भावासारखे वागावे. त्याने लहान भावाच्या ताटातील घेऊ नये. By लोकसत्ता टीमNovember 18, 2023 06:21 IST
भुजबळांचा सरकारवर हल्लाबोल; ओबीसींच्या ताटातून काढून घ्याल तर परिणाम भोगाल! जरांगेंवरही टीकास्त्र छगन भुजबळ यांनी शुक्रवारी अंबड येथील आरक्षण बचाव एल्गार सभेत आपल्याच सरकारला इशारा दिला. By लोकसत्ता टीमNovember 18, 2023 04:08 IST
ओबीसी एल्गार सभेतून छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर; म्हणाले, “पक्षपातीपणा कराल तर…” Jalna OBC Reservation Rally Today : मराठा आरक्षण मिळत नाही तोवर पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. मराठवाड्यातील अनेक गावांत नेत्यांना… By स्नेहा कोलतेUpdated: November 17, 2023 16:40 IST
“लहान भावाच्या ताटातलं काढायचा प्रयत्न कराल तर…”, ओबीसी एल्गार सभेत वडेट्टीवारांचा हल्लाबोल; जरांगेंना इशारा देत म्हणाले… Jalna OBC Reservation Rally Today : “भर उन्हात पिवळं वादळ आलंय. अनेकांना पिवळं केल्याशिवाय सोडणार नाही अशाप्रकारचं हे वादळ आलं… By स्नेहा कोलतेUpdated: November 17, 2023 15:24 IST
आरक्षणासाठी कोणी काय केले हे २४ डिसेंबरनंतर समाजासमोर मांडणार; मनोज जरांगे आक्रमक मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांनी सरकारला २४ डिसेंबपर्यंत मुदत दिली आहे. मा By लोकसत्ता टीमNovember 15, 2023 03:15 IST
Uddhav Thackeray 2025 Astrological Predictions : ‘२०२५ पर्यंत सुवर्णकाळ…’ उद्धव ठाकरेंसाठी ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी; म्हणाले, ‘शिवसेनेचे राज्य…’
Raosaheb Danve : कार्यकर्त्याला लाथ मारल्याच्या व्हिडीओवर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रया; म्हणाले, “माझ्यातला कार्यकर्ता जागा होतो, तेव्हा…”
Aditya Thackeray : मतदानाआधी ध्रुव राठीचं महाराष्ट्रातील नेत्यांना खुलं आव्हान, आदित्य ठाकरे तयार; म्हणाले, “हे पण…”
10 Photos: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या नव्या सीझनसाठी प्राजक्ता माळीचा जांभळ्या मुनिया पैठणी साडीतील लूक
9 सुरेखा कुडची यांच्या लेकीला पाहिलंत का? नाव आहे खूपच खास; पतीच्या निधनानंतर एकटीनेच केला मुलीचा सांभाळ
मृणाल दुसानिसची ४ वर्षांपूर्वीची सुपरहिट मालिका पुन्हा सुरू होणार! ‘कलर्स मराठी’ने शेअर केली मोठी अपडेट
“या पाच वर्षांत…”, ‘आई कुठे काय करते’मधील भूमिकेबद्दल मिलिंद गवळींचे मोठे वक्तव्य; म्हणाले, “अनिरुद्धला…”
‘रंग माझा वेगळा’मध्ये सावळ्या मुलीला का घेतलं नाही? ‘अशी’ झालेली रेश्मा शिंदेची निवड; मालिकेच्या लेखकानं सांगितलं कारण