जालना : इचलकरंजी कडकडीत बंद; मराठा समाजाच्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवरील अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ बुधवारी इचलकरंजी बंदला सकाळपासून सुरुवात झाली. By लोकसत्ता टीमSeptember 6, 2023 10:50 IST
मनोज जरांगेंची प्रकृती खालावल्याने सलाईन लावून उपचार, मराठा आरक्षणासाठीचं आमरण उपोषण सुरुच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा इशारा दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 6, 2023 10:03 IST
मनोज जरांगे उपोषणावर ठाम ,शासनाच्या शिष्टमंडळाशी चर्चा; चार दिवसांची मुदत मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांची राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन मध्यस्थी केली. By लोकसत्ता टीमSeptember 6, 2023 04:36 IST
“मी जगलो तर तुमचा, अन् मेलो तर…”, मनोज जरांगे पाटलांचा मराठा आंदोलकांना संदेश मनोज जरांगे पाटील म्हणाले, यावेळी आरक्षण मिळालं नाही तर मी समाजाचं वाटोळे केलं असं होईल. त्यापेक्षा मला असंच उपोषण करून… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 5, 2023 23:28 IST
“माझी अत्यंयात्रा निघेल, नाहीतर मराठ्यांच्या…”, जरांगे पाटलांचा राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची मनधरणी केली. परंतु, राज्य सरकारच्या शिष्टाईला यश आलं… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 5, 2023 22:49 IST
“आम्ही आंदोलन मागे घेत नाही, या सरकारला…”, गिरीश महाजनांशी केलेल्या चर्चेनंतर मनोज जरांगे पाटलांचं वक्तव्य राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने काही वेळापूर्वी मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे जाऊन भेट घेतली. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, माजी… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 5, 2023 20:44 IST
6 Photos “आई-बहिणींवर लाठीहल्ला करणाऱ्यांचा…”, शरद पवारांनी जळगावमध्ये व्यक्त केला निर्धार “फोडाफोडीशिवाय ९ वर्षात पंतप्रधान मोदींनी काय केलं?” असा सवालही शरद पवारांनी विचारला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कSeptember 5, 2023 20:03 IST
“गिरीश महाजनांना सांगितलं, तुमच्याकडे फक्त चार दिवस, त्यानंतर…”; जरांगे-पाटलांचा इशारा, शिष्ठाई निष्फळ ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 5, 2023 20:08 IST
“घोषणाबाजी करून आयुष्याचं वाटोळं झालं”, आंदोलनकर्त्यांवर मनोज जरांगे का संतापले? वाचा सविस्तर आज सरकारचे शिष्टमंडळ जरांगे पाटलांशी चर्चा करायला उपोषण स्थळी आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 5, 2023 18:02 IST
“एका वरिष्ठ नेत्याने मराठा आंदोलनाला चिथावणी दिली”, शिंदे गटाचा रोख कोणाकडे? जालन्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेवरून विरोधक आणि सत्ताधारी नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करू लागले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 5, 2023 14:03 IST
Maharashtra News : “सरकारला आणखी चार दिवसांचा वेळ दिला आहे, कारण…”, जरांगे-पाटील निर्णयावर ठाम Maharashtra Maratha Andolan Updates : महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड एका क्लिकवर… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 5, 2023 19:35 IST
जालना मराठा आंदोलकांवरील लाठीहल्लाप्रकरणी फडणवीसांची माफी, रोहित पवार लक्ष्य करत म्हणाले… ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमावरही रोहित पवारांनी टीका केली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 5, 2023 09:53 IST
Sharad Pawar : शरद पवारांकडून देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक, “फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी स्वच्छ…”
Aditya Thackeray : मतदानाआधी ध्रुव राठीचं महाराष्ट्रातील नेत्यांना खुलं आव्हान, आदित्य ठाकरे तयार; म्हणाले, “हे पण…”
Uddhav Thackeray 2025 Astrological Predictions : ‘२०२५ पर्यंत सुवर्णकाळ…’ उद्धव ठाकरेंसाठी ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी; म्हणाले, ‘शिवसेनेचे राज्य…’
10 Photos: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या नव्या सीझनसाठी प्राजक्ता माळीचा जांभळ्या मुनिया पैठणी साडीतील लूक
9 सुरेखा कुडची यांच्या लेकीला पाहिलंत का? नाव आहे खूपच खास; पतीच्या निधनानंतर एकटीनेच केला मुलीचा सांभाळ
‘या’ अभिनेत्रीने एकेकाळी सेटवर साफ केला कचरा, पहिलाच सिनेमा झाला फ्लॉप; नंतर एकाच वर्षात दिले आठ सुपरहिट सिनेमे
Movable And Immovable Property : स्थावर व जंगम मालमत्ता म्हणजे नेमके काय? या दोन मालमत्तांतील फरक काय? जाणून घ्या, कायदा काय सांगतो?