जालना Photos

जालना जिल्‍हा (Jalna District) हा भारतातील महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या मध्‍यभागी आहे. मराठवाडा विभागात तो उत्तर दिशेस येतो. जालना जिल्‍हा हा पूर्वी निजामाच्या राज्‍याचा भाग होता. नंतर हैदराबाद मुक्तिसंग्रामानंतर जालना औरंगाबाद जिल्‍ह्यामधील तालुका झाला. मग १ मे १९८१ रोजी जालना ‘जिल्‍हा’ म्हणून नावारूपास आला. जालना जिल्‍ह्याचे मुख्‍यालय जालना शहर असून ते महाराष्ट्र राज्‍याच्‍या व भारताच्या राजधानीशी ब्रॉडगेज रेल्‍वे लाईनने जोडलेले आहे.
जालना जिल्‍हा (Jalna District) हा हायब्रीड सीड्ससाठी प्रसिद्ध असून स्‍टील रिरोलिंग मिल, विडी उद्योग, शेतीवर आधारित उद्योगधंदे उदा. दाल मिल, बी-बियाणे, तसेच मोसंबीसाठी देखील प्रसिद्ध आहे. जालना जिल्‍ह्यातील जनतेने मराठवाडा मुक्‍ती संग्रामात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.Read More
danve
10 Photos
Lok Sabha Election 2024 : भाजपा उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या उत्पन्नात घट; जाणून घ्या मालमत्तेची माहिती

जालना मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या मालमत्तेची माहिती वाचा.

jalana constituency
10 Photos
Loksabha Election 2024: जालन्यात महायुतीचे रावसाहेब दानवे विरुद्ध मविआचे कल्याण काळे; कोण बाजी मारणार?

महायुतीचे रावसाहेब दानवे विरुद्ध मविआचे कल्याण काळे असा सामना जालन्यात पहायला मिळणार आहे.

manoj-jarange-patil-eknath-shinde
15 Photos
“मराठा आरक्षण हाच माझ्यावरचा उपचार”; मनोज जरांगेंनी सर्वपक्षीय नेत्यांना ठणकावलं, म्हणाले…

मराठा आंदोलनातील नेते मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीवर शिंदे-फडणवीस-पवार सरकारसह सर्वच पक्षांना ठणकावलं आहे.

Manoj Jarange Patil
6 Photos
उपोषणाला १२ दिवस, पण सरकारनं अद्यापही ‘या’ मागणी मान्य केल्या नाहीत; जरांगे-पाटलांनी यादीच वाचली

सरकारने मागण्या मान्य न केल्याने जरांगे-पाटील यांनी उपोषण चालूच ठेवणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Sharad Pawar on Jalna Police Lathi charge 2
6 Photos
“आई-बहिणींवर लाठीहल्ला करणाऱ्यांचा…”, शरद पवारांनी जळगावमध्ये व्यक्त केला निर्धार

“फोडाफोडीशिवाय ९ वर्षात पंतप्रधान मोदींनी काय केलं?” असा सवालही शरद पवारांनी विचारला आहे.

Sanjay Raut file Photo 3
18 Photos
“ज्या दिवशी संध्याकाळी हा लाठीमार सुरू झाला त्यावेळी मुंबईत…”; संजय राऊतांचं मोठं विधान

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत रविवारी (३ सप्टेंबर) मुंबईत पत्रकारांशी बोलताना जालन्यात मराठा आक्रोश मोर्चातील आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ला प्रकरणी…

Jalna IT Raid
12 Photos
गाड्यांवर ‘राहुल वेड्स अंजली’चे पोस्टर, वऱ्हाडी असल्याचं भासवत धाड, आठ दिवस तपास अन् ३९० कोटींचं घबाड, महाराष्ट्रभर चर्चा

अधिकाऱ्यांनी ‘दुल्हन हम ले जायेंगे’ असे स्टिकर्स गाडीवर लावून एक कोडवर्ड तयार केला होता

ताज्या बातम्या