जालना Videos

जालना जिल्‍हा (Jalna District) हा भारतातील महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या मध्‍यभागी आहे. मराठवाडा विभागात तो उत्तर दिशेस येतो. जालना जिल्‍हा हा पूर्वी निजामाच्या राज्‍याचा भाग होता. नंतर हैदराबाद मुक्तिसंग्रामानंतर जालना औरंगाबाद जिल्‍ह्यामधील तालुका झाला. मग १ मे १९८१ रोजी जालना ‘जिल्‍हा’ म्हणून नावारूपास आला. जालना जिल्‍ह्याचे मुख्‍यालय जालना शहर असून ते महाराष्ट्र राज्‍याच्‍या व भारताच्या राजधानीशी ब्रॉडगेज रेल्‍वे लाईनने जोडलेले आहे.
जालना जिल्‍हा (Jalna District) हा हायब्रीड सीड्ससाठी प्रसिद्ध असून स्‍टील रिरोलिंग मिल, विडी उद्योग, शेतीवर आधारित उद्योगधंदे उदा. दाल मिल, बी-बियाणे, तसेच मोसंबीसाठी देखील प्रसिद्ध आहे. जालना जिल्‍ह्यातील जनतेने मराठवाडा मुक्‍ती संग्रामात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.Read More
Jalna crime story young boy firing in Jalna video
Jalna: भर चौकात गावठी पिस्तूलातून गोळीबार करतानाचा व्हिडीओ शूट केला; पोलिसांनी तरुणाला थेट…

जालना शहरात गावठी पिस्तुले मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याचे मागील वर्षभरापासून दिसून येत आहे. जालना येथे एका सोन्या नावाच्या तरुणाने…

union railway minister raosaheb danve celebrating gudhipadwa in jalna
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालन्यातील निवासस्थानी उभारली नववर्षाची गुढी!

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालन्यातील निवासस्थानी उभारली नववर्षाची गुढी!

The meeting of the entire Sakal Maratha samaj in Jalna
Maratha Samaj Meeting in Jalna: जालन्यात सकल मराठा समाजाची निर्णायक बैठक, नेमकं काय ठरलं?

जालन्यात काल (५ मार्च) सकल मराठा समाजाची निर्णायक बैठक संपन्न झाली. सरकारने सगे-सोयरे कायद्याची तत्काळ अंमलबजावणी करून मराठा आरक्षणाचा मार्ग…

Chh. Sambhajinagar
Chh. Sambhajinagar | जालना लाठीचार्ज प्रकरण; छ. संभाजीनगर पोलीस आयुक्तांचं नागरिकांना शांततेचं आवाहन

जालन्यातील अंतरवाली सराटी येथे शुक्रवारी (२ सप्टेंबर) मराठा आक्रोश मोर्चातील आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामध्ये मराठा मोर्चाचे समन्वयक मनोज जरांगे…