Page 4 of जेम्स अँडरसन News

james-anderson-759
Ind Vs Eng Test: जेम्स अँडरसनचा विक्रम; कसोटीत अशी कामगिरी करणारा पहिला वेगवान गोलंदाज

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसननं लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

ind vs eng jmes anderson at age of 39
जिमी @ 39 : पिक्चर अभी बाकी है…!

वेगवान गोलंदाजांना दुखापतीचा शाप असतो, असं म्हणतात. पण हा शाप पूर्णपणे खरा नसल्याचा अँडरसननं सिद्ध करून दाखवलं.