Page 5 of जम्मू आणि काश्मीर News
पोलिसांच्या माहितीनुसार, हे पर्यटक जोडपं जम्मू-काश्मीरमध्ये फिरण्यासाठी आले होते. ते एका रिसॉर्टमध्ये थांबले असता दहशतवादी हल्ला होता.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले होते की, भारतात होणारी प्रगती पाहून पाकव्याप्त काश्मीरचे लोक स्वतःहून भारतात सामील होतील.
जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाजवळ पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत एका गुंडाने गोळीबार केला.
जम्मू आणि काश्मीरमधील लष्कर टप्प्या-टप्प्याने बराकीकडे परतेल, अशी रचना तयार केली आहे.
काश्मीरमध्ये विशेषाधिकार परत द्या, या आग्रही मागणीचे रूपांतर आता लोकसभा, विधानसभा निवडणुका एकाच वेळी घ्या या मागणीत झाले आहे. निवडणुकांच्या…
PM Narendra Modi Kashmir Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरचा दौरा करत असताना आज ६,४०० कोटींच्या विकास प्रकल्पांचे भूमिपूजन…
संयुक्त राष्ट्रांच्या ५५ व्या मानवाधिकार परिषदेत बोलत असताना भारताच्या प्रतिनिधी अनुपमा सिंह यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावत आमच्या अंतर्गत बाबींमध्ये…
चिनाब पुलाला अभियांत्रिकीचा चमत्कार मानले जात आहे. हा पूल तयार झाल्याने भारताच्या इतिहासात आणखी एक सुवर्ण पान जोडले जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वीच इंडिया आघाडीची शकले पडताना दिसत आहेत. नितीश कुमार, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी यांच्यानंतर आता आणखी एका नेत्याने इंडिया…
जम्मू-काश्मीरमधील पंचायती आणि नगरपालिकांमध्ये ओबीसी समुदायाला आरक्षण देणे आणि केंद्रशासित प्रदेशातील स्थानिक संस्था कायद्यांमध्ये घटनेतील तरतुदींसह सुसंगतता आणणे हे या…
संशयित दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.
No Snowfall in Gulmarg : दरवर्षी साधारणपणे या ऋतूमध्ये गुलमर्ग बर्फाने झाकलेला असतो. पण यंदा मात्र गुलमर्ग शहर कोरडे पडले…