Page 31 of जम्मू-काश्मीर News
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर प्रथमच मतदार यादीत विशेष सुधारणा करण्यात येत आहे.
आजाद त्यांच्या जवळच्या नेत्याने सांगितले की पक्षाने दिलेल्या पदांमुळे गुलाम नबी आजाद यांच्या मनात अपमानित केल्याच्या भावना आहेत.
एकाच वेळेस सहा जाणांचे मृतदेह आढळून आल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.
गुलाम नबी आझाद यांनी पक्षाने जम्मू काश्मीरच्या प्रचार समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती केल्यानंतर काही तासातच राजीनामा दिला
हिंसाचाराच्या भीतीने काश्मिरी पंडित खोऱ्यातून स्थलांतर करत असल्याचा आरोप ओवैसी यांनी केला आहे
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात काश्मिरी पंडिताचा मृत्यू
गेल्या काही महिन्यांपासून दहशतवादी खोऱ्यातील स्थलांतरितांना टार्गेट करत आहेत
जम्मू काश्मिरमधील बडगाम भागात बुधवारी (१० ऑगस्ट) पहाटे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली.
Farooq Abdullah ED Chargesheet : २००६ ते जानेवारी २०१२ दरम्यान, डॉ. फारूख अब्दुल्ला जेकेसीएचे अध्यक्ष होते.
भारतातील जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासीत प्रदेशातील दहशतवादी, फुटीरतावादी कारवाया अजूनही थांबलेल्या नाहीत.
यासिन मलिकला दिल्ली न्यायालयाने २५ मे रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
या हल्ल्यात पाच जवान जखमी झाले आहेत.