Page 32 of जम्मू-काश्मीर News
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, ५ जुलै २०२२ पर्यंत जम्मू काश्मीरमध्ये एकूण ८२ विदेशी तर ५९ स्थानिक दहशतवादी सक्रिय होते.
जम्मू-काश्मीरमधील अमरनाथच्या गुफेजवळ ढगफुटीमुळे आलेल्या पुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे
भारतीय सैन्याच्या ३३ पानी अहवालातून पाकिस्तानच्या कुरापतींविषयी अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.
आज सकाळी जम्मू काश्मीरमध्ये लष्कर ए तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना गावकऱ्यांनी पडकलं आहे.
दोन वर्षांच्या खंडानंतर येत्या ३० जूनला अमरनाथ यात्रा सुरु होत आहे, संपूर्ण मार्गावर सुरक्षा व्यवस्थेची करडी नजर असणार आहे
अनिश्चितेच्या काळात जम्मू काश्मीरला दिशा देणे आवश्यक असल्याचे सांगत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतून फारुख अब्दुल्ला यांनी माघार घेतली
केंद्रशासित जम्मू काश्मीरमध्ये डिसेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे, सर्व राजकीय पक्षांनी चिनाब आणि पीर पंजाल खोऱ्याकडे लक्ष केंद्रीत…
गेल्या २ महिन्यांत काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून टार्गेट किलिंगच्या ६ घटना घडल्या आहेत.
गेल्या महिन्यात पोलिसांवर झालेल्या हल्ल्याशी संबंधित दहशतवादी चकमकीत ठार
ओमर अब्दुल्ला यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ ला दिलेल्या मुलाखतीत अनेक प्रश्नांवर सविस्तर भूमिका मांडली आहे.
परवेझ सध्या काश्मीरमधील सरकारी हायस्कूल, नौगाम येथे नवव्या वर्गात शिकत आहे.
स्तंभलेखिका व ज्येष्ठ पत्रकार तवलीन सिंग या काश्मीरमध्ये टिपून केल्या जाणाऱ्या हत्यांमुळे व्यथित आहेत, पण सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणातून…