Page 34 of जम्मू-काश्मीर News
“आपल्या शेजाऱ्यांनाही आपण गुण्यागोविंदाने एकत्र राहू असं वाटलं पाहिजे”
रविवारी पहाटे सुरक्षा दलाने जम्मू आणि काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील हिरानगर सेक्टरमध्ये एक पाकिस्तानी ड्रोन पाडलं आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये जोझिला पासजवळ एक टॅक्सी खोल दरीत कोसळल्याची घटना समोर आली आहे. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी बचावकार्य सुरू केलं आहे.
अमरिन भट टिकटॉक तसंच टीव्ही स्टार होती
दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.
१० मे रोजी मलिकने दिल्ली न्यायालयासमोर आपले आरोप कबूल केले होते.
महाराष्ट्र राज्याची दस्त नोंदणी प्रणाली, नोंदणी व मुद्रांक कायदा, नोंदणी विभागाच्या ऑनलाइन सुविधा, चालू बाजार मूल्यदर पद्धत (रेडी रेकनर) आदींची माहिती घेतली.
राहुल भट यांच्या हत्येमुळे स्थलांतरित काश्मिरी पंडितांचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांनी केंद्रातील मोदी सरकारकडे मोठी मागणी केली आहे.
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात राहणाऱ्या काश्मिरी पंडितांना लष्कर-ए-इस्लाम या दहशतवादी संघटनेने धमकी दिली आहे.
काश्मिरी पंडितांनी रस्त्यावर उतरत निदर्शने केली. सरकार आणि नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
या घटनेच्या एक दिवस आगोदरच दहशतवाद्यांनी एका काश्मीरी पंडिताची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली होती.