Page 35 of जम्मू-काश्मीर News
काश्मीर टायगर्स (TRF) या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
आपल्यावर लावण्यात आलेल्या आरोपांना आव्हान देणार नसल्याचे मलिकने स्पष्ट केले.
सध्या भारत-पाकिस्तान सीमेवर सुमारे २०० दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याचा दावा उत्तर सैन्यदलाचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी…
गुरुवारी परिसीमन आयोगानं आपला अंतिम अहवाल जारी केला आहे. तत्पूर्वी दिल्लीत एक बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर अंतिम अहवालावर स्वाक्षऱ्या…
लपलेल्या अतिरेक्यांनी प्रत्युत्तर देणाऱ्या सैन्यावर गोळीबार केल्यानंतर शोध मोहिमेचे चकमकीत रूपांतर झाल्याची माहिती आहे.
मोदींच्या रॅलीआधीच जम्मूमध्ये एक संशयास्पद स्फोट झालाय.
केंद्रीय गृहमंत्रालयाने मुश्ताक जरगरला दहशतवादी म्हणून जाहीर केलंय.
२०२० आणि २०२१ मध्ये, कोविड१९ मुळे, ३,८८० मीटर उंचीवर असलेल्या अमरनाथ गुहेची यात्रा प्रतीकात्मक आधारावर आयोजित करण्यात आली होती.
भारतातील मुस्लीम हे पाकिस्तानपेक्षा अधिक सुरक्षित आहे, असं विनोद तावडे म्हणाले.
भारतीय सैन्याने अफ्स्पा कायद्याचा (AFSPA) दुरुपयोग करून ३ मुजरांची हत्या करणाऱ्या कॅप्टन भूपेंद्र सिंहवर कोर्ट मार्शलची कारवाई सुरू केली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जम्मू काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका मांडली आहे.
आज सकाळी झालेल्या चकमकीमध्ये ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एकजण पूर्वी पत्रकार होता अशी माहिती समोर आलीय.