काश्मीरच्या निवडणुका नियोजित वेळापत्रकानुसार

महापुराचा तडाखा बसलेल्या जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुका पुढे ढकलाव्या, अशी मागणी करणारी जम्मू-काश्मीर अवामी नॅशनल कॉन्फरन्सने (एएनसी) केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने…

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्य़ातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या सैन्याने हल्ला चढवून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. मात्र भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या या…

महापुरात अडकलेल्या शिंदे कुटुंबीयांचे जल्लोषात स्वागत

मागील दहा दिवसांपासून काश्मीरमधील प्रलयंकारी महापुरात अडकलेले डोंबिवलीतील शिंदे कुटुंबीयांचे रविवारी रात्री शहरात आगमन झाले.

जम्मू-काश्मीरमध्ये पूरस्थिती कायम

मुसळधार पावसामुळे जम्मू-काश्मीर राज्यामध्ये निर्माण झालेले महापुराची स्थिती सोमवारीही कायम होती. पुरात अडकलेल्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू…

भारतीय जवान धारातीर्थी

जम्मू-काश्मीर सीमेलगत कुपवाडा जिल्ह्य़ात प्रत्यक्ष ताबा रेषेलगत दहशतवाद्यांना बाहेर काढण्याच्या मोहिमेत एक जवान धारातीर्थी पडला.

अतिरेक्यांच्या हल्ल्यात सुरक्षा दलाचे दोन जवान धारातीर्थी

जम्मू-काश्मीरमध्ये अवंतीपुरा या भारतीय हवाई दलाच्या हवाईतळ क्षेत्राबाहेर अतिरेक्यांनी वाहनावर केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे दोन जवान धारातीर्थी पडले

कर्जबाजारीपणाला कंटाळून ‘त्याची’ दहशतवादी असल्याची कबुली

साधारण आठवड्याभरापूर्वी एका काश्मिरी तरूणाने पुणे बॉम्बस्फोटात सहभाग असल्याचे सांगत स्वत:ला मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केले. पुण्यातील फरासखाना भागात १० जुलै…

‘ओमर अब्दुल्लांना जम्मू-काश्मीर खानदानी संपत्ती वाटते काय?’

ओमर अब्दुल्लांना जम्मू-काश्मीर म्हणजे त्यांची खानदानी संपत्ती वाटते काय, असा खडा सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते राम माधव यांनी विचारला…

दहशतवादाकडे वळलेल्या तरुणांना चक्रव्यूहातून बाहेर काढणे महत्त्वाचे – दत्तात्रेय शेकटकर

धर्म आणि दहशतवादाचा संबंध नाही. दहशतवाद हा एक उद्योग झाला असून तरुणांना मोठय़ा प्रमाणावर खेचून घेतले जात आहे. त्यांना या…

विचित्र काश्मिरी मानसिकता

प्रत्येक निवडणूक विलक्षण महत्त्वाची असते. ऐतिहासिक असते. वार्ताहर या नात्याने अनेक निवडणुकांशी संबंध आला. त्या सगळ्याच कुतूहल जागवणाऱ्या आणि उत्कंठावर्धक…

संबंधित बातम्या