Jammu And Kashmir Assembly Polls : जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा रांगा लागतील! दहा वर्षांनंतर होत असलेल्या येथील विधानसभेच्या निवडणुकीतही लांबलचक रांगांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. By महेश सरलष्करSeptember 14, 2024 02:43 IST
Farooq Abdullah : “भारताने तेव्हा तीन दहशतवाद्यांना सोडलं अन् आता…”, IC814 विमान अपहरणावर फारुक अब्दुल्लाह पहिल्यांदाच बोलले Farooq Abdullah IC 814 Hijack : जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 12, 2024 19:24 IST
Iltija Mufti : आईच्या जागेवरून आता लेक उभी राहणार; परदेशातील भारतीय संस्थांचा अनुभव असलेल्या इल्तिजा राखणार का मेहबुबा मुफ्ती यांचा गड? Iltija Mufti Bijbehara Assembly Constituency : सोमवारी दक्षिण काश्मीरमधील आठ विधानसभा मतदारंसघातील आठ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. त्यापैकी बिजबेहरा… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 12, 2024 17:13 IST
Iltija Mufti : “मेहबुबा मुफ्तींची लेक म्हणून नाही तर…”, उमेदवारी मिळाल्यानंतर इल्तिजा मुफ्तींकडून प्रचार सुरू प्रीमियम स्टोरी Iltija Mufti : पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मोहम्मद सईद (इल्तिजा मुफ्ती यांचे आजोबा) यांच्याकडून इल्तिजा… By पॉलिटिकल न्यूज डेस्कSeptember 12, 2024 12:15 IST
Mallikarjun Kharge : “आमच्या आणखी २० जागा निवडून आल्या असत्या तर…”, खर्गेंचं मोठं वक्तव्य; काश्मीरमधून भाजपावर हल्लाबोल Mallikarjun Kharge Targets BJP : मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, लोकसभेला आमच्या २० जागा कमी पडल्या. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 11, 2024 20:38 IST
जम्मू-काश्मिरात मेहबुबांची ‘पीडीपी’ किंगमेकर? जम्मू-काश्मीरच्या सरकार स्थापनेमध्ये मेहबुबा मुफ्ती यांची पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) किंगमेकर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. By महेश सरलष्करSeptember 11, 2024 04:51 IST
IAF Wing Commander : भारतीय वायूदलातील विंग कमांडरविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल, महिला अधिकाऱ्याची तक्रार IAF Wing Commander Booked : बडगाम पोलीस ठाण्यात विंग कमांडरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 10, 2024 23:16 IST
Sushilkumar Shinde : “मी तेव्हा जम्मू-काश्मीरला जायला घाबरलो होतो”, सुशीलकुमार शिंदेंचं विधान चर्चेत Sushilkumar Shinde : Five Decades in Politics च्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात त्यांनी २०१२ सालचा एक किस्सा यावेळी सांगितला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 10, 2024 17:29 IST
‘आमचा आवाज तरी ऐकू येईल!’ विधानसभा निवडणुकीकडे आम्ही आशेने पाहात आहोत. इथे आमचा आवाज ऐकला तरी जाईल’, असा आशावाद माकप नेते मोहम्मद युसूफ तारिगामी यांनी… By महेश सरलष्करSeptember 10, 2024 07:53 IST
Jammu-Kashmir : जम्मू-काश्मीरच्या राजौरीत २ दहशतवादी ठार, एके-४७ सह दारूगोळा जप्त, लष्कराची मोठी कारवाई जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथील नौशेरा सेक्टरमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 9, 2024 12:32 IST
काँग्रेस- एनसी आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न; त्रिशंकू विधानसभेत भाजपचे सरकार? प्रीमियम स्टोरी जम्मूमध्ये भाजपवर जनता कितीही नाराज असली तरी सक्षम पर्यायाअभावी मतदार पुन्हा भाजपलाच मते देतील असे जाणकारांचे म्हणणे आहे. By महेश सरलष्करSeptember 9, 2024 03:13 IST
निवडणुकीनंतर जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा! केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे आश्वासन जम्मू आणि काश्मीरमध्ये १८ आणि २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबरला मतदान होत असून ८ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. By पीटीआयSeptember 8, 2024 01:49 IST
LSG vs MI: “साधी गोष्ट आहे, संघाला…”, तिलक वर्माच्या रिटायर्ड आऊटवर हार्दिक पंड्याचं मोठं वक्तव्य, मुंबईच्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?
५ एप्रिल पंचांग: दुर्गाष्टमीला कोणत्या राशीवर होणार माता लक्ष्मीची अपार कृपा; कोणाच्या पदरी पडणार सुख, शांती आणि धन; वाचा तुमचे राशिभविष्य
Deenanath Mangeshkar Hospital Controversy: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विरोधातील आंदोलन भोवलं; भाजपा महिला कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
9 ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत काम करतेय ‘पारू’ फेम आदित्यची खरी बायको! साकारतेय ‘ही’ भूमिका, तुम्ही ओळखलंत का?
9 मराठी अभिनेत्रीचं पुण्यात थाटात पार पडलं लग्न! पती आहे इंजिनिअर, ४ वर्षे गाजलेल्या मालिकेत केलंय काम
LSG vs MI: “साधी गोष्ट आहे, संघाला…”, तिलक वर्माच्या रिटायर्ड आऊटवर हार्दिक पंड्याचं मोठं वक्तव्य, मुंबईच्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?
राम नवमीच्या दिवशीच मध्य रेल्वेवर ब्लॉक, विस्कळीत वेळापत्रकाचा प्रवाशांना फटका बसण्याची चिन्हे, बदलापूर – कर्जत लोकल सेवा बंद राहणार
LSG vs MI: लखनौने मुंबईला पुन्हा दिला पराभवाचा दणका, नाट्यमय सामन्यात मुंबई इंडियन्सवर असा मिळवला दणदणीत विजय
‘वादळवाट’ फेम अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचं निधन, काही वर्षांपूर्वी आलेला ब्रेन स्ट्रोक, मराठी कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली