Page 2 of जम्मू News

Viral Video ModiJi You Listen To Entire Nation Girls Request
Video : “चांगली शाळा बांधून द्या ना…”, पडझड झालेली शाळा दाखवत चिमुकलीची थेट मोदींना विनंती

तुम्ही सर्वांचं ऐकता. मग माझंही ऐका, असं म्हणत शाळकरी मुलगी तिच्या व्हिडीओच्या माध्यमातून पडझड झालेल्या शाळेची सफर घडवते.

take gold, take gold campaign
प्लास्टिक द्या, सोनं घ्या; भारतातील ‘या’ गावात सुरु झाली नवी योजना

या गावची ही जबरदस्त योजना बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या योजनेंतर्गत नागरिकांना ठरावीक वजनाचा प्लास्टिक कचरा दिल्यानंतर एक सोन्याचे नाणे…

omar abdullah
Jammu Kashmir Election : ‘…तर विधानसभा निवडणूक घेतली असती,’ ओमर अब्दुल्लांची भाजपावर टीका

जम्मू आणि काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतल्यानंतर अद्याप येथे विधानसभेच्या निवडणुका झालेल्या नाहीत.

farooq abdullah
jammu and kashmir : ‘राज्याचा दर्जा द्या, निवडणूक घ्या,’ विरोधकांची मागणी; शिष्टमंडळ दिल्लीतील प्रमुख नेत्यांची घेणार भेट!

जम्मू आणि काश्मीरमधील विरोधी पक्षाचे नेते दिल्लीमध्ये जाऊन वेगवेगळ्या पक्षप्रमुखांची भेट घेणार आहेत.

politics in full swing on the name of King Hari Singh, birth anniversary of king 23rd september is declared as public holiday in Jammu Kashmir
काश्मीर संस्थानचा शासक राजा हरी सिंहची जयंती जम्मू काश्मीरमध्ये सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित

जम्मू मधील मतदारांना समोर ठेवून गेली अनेक वर्ष मागणी केली जात असलेला निर्णय अखेर उपराज्यपालांनी जाहीर केला आहे

विश्लेषण : आता जम्मू काश्मीरमध्ये कोणीही मतदान करू शकणार? निवडणूक आयोगाचा नवा निर्णय काय? वाचा सविस्तर प्रीमियम स्टोरी

जम्मू-काश्मीरमध्ये या वर्षी विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. तशा हालचाली सुरू आहेत.

पंतप्रधान यांचा जम्मू दौऱ्याला दोन दिवस असतांना सुरक्षा दलाच्या कारवाईत दोन अतिरेकी ठार, एक अधिकारी शहीद

जम्मू जवळ सुंजवा छावणी भागात दहशतवादी हल्ल्याची तयारी करत असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती

पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात द्या, नाही तर…, रामदास आठवलेंचा पाकिस्तानला इशारा

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि भारतीय रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी जम्मू काश्मीरवरून पाकिस्तानला इशारा दिलाय.

rajnath singh on jammu and kashmir
जम्मू-काश्मीरच्या विभागणीमुळे दहशतवादी कारवाया कमी झाल्या – केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काश्मीरमधील सर्वपक्षीय नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्यानंतर राजनाथ सिंह यांनी विभागणीच्या समर्थनार्थ ट्वीट केलं आहे.

ghulam ahmad mir
“सध्या तरी आम्ही अनुच्छेद ३७० बद्दल बोलणार नाही”; पंतप्रधानांसोबतच्या बैठकीआधी काँग्रेसचा खुलासा

मुफ्ती यांनी जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा काढून टाकण्याच्या ‘बेकायदेशीर’ आणि ‘असंसदीय’ निर्णय मागे घेतल्याशिवाय शांतता प्रस्थापित होणार नाही असं म्हटलं…

मुंबई हल्ल्यासाठी पैसा पुरवणाऱ्यांचा काश्मिरातील व्यक्तीशी संबंध

डेमोक्रॅटिक पॉलिटिकल मूव्हमेंटचा अध्यक्ष फिरदौस अहमद शाह याला २००७ ते २०१० दरम्यान तीन कोटी रुपयांहून अधिक रक्कम मिळाली होती