जान्हवी कपूर Photos

अभिनेत्री जान्हवी कपूर ही चित्रपट निर्माते बोनी कपूर व दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मोठी मुलगी आहे. ती अभिनेते संजय कपूर व अनिल कपूर यांची पुतणी आहे. तिला खुशी कपूर नावाची लहान बहीण असून अर्जुन कपूर व अंशुला कपूर हे तिचे सावत्र भावंड आहेत. ६ मार्च १९९७ रोजी जन्मलेल्या जान्हवीने मुंबईतील इकोले मोंडियाल वर्ल्ड स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी तिने कॅलिफोर्नियातील ली स्ट्रासबर्ग थिएटर आणि फिल्म इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं. तिने २०१८मध्ये सैराटचा हिंदी रिमेक धडक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिच्याबरोबर इशान खट्टर मुख्य भूमिकेत होता. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. जान्हवीने घोस्ट स्टोरीज, गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल, रूही, गूड लक जेरी आणि मिली या चित्रपटांमध्ये काम केले आहे. Read More
Bollywood actress Janhvi Kapoor shares pictures in white dress has the beauty of Sridevi
10 Photos
Photos : श्रीदेवीचे सौंदर्य खऱ्या अर्थाने ‘या’ अभिनेत्रीच्या रूपाने अनुभवायला मिळत आहे!! हे मोहक फोटो तुम्ही पाहिलेत का ?

Janhvi Kapoor In White Dress Hot Look : या अभिनेत्रीने सोशल मीडियावर नव्या लूकचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर…

Boney Kapoor's birthday 1600
9 Photos
वडिलांच्या वाढदिवशी मुलांनी शेअर केले फॅमिली अल्बममधील खास फोटो; खुशी, जान्हवी, अर्जुनने बोनी कपूर यांना दिल्या हटके अंदाजात शुभेच्छा

बोनी कपूर आज त्यांचा ६९ वा वाढदिवस साजरा करत आहेत.

Manish Malhotra’s Diwali bash
25 Photos
Manish Malhotra’s Diwali bash: अभिनेत्री रेखा यांनी घेतले शबाना आझमी यांच्या गालावर चुंबन; दिवाळी पार्टीला ‘हे’ स्टार्स उपस्थित, पाहा Photos

फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी दिवाळीच्या अगोदर मंगळवारी त्यांच्या मुंबईतील घरी चित्रपटसृष्टीतील कलाकारांसह दिवाळी पार्टाचे आयोजन केले होते. या दिवाळी…

Devara movie cast and crew
10 Photos
केवळ अभिनयातच नाही तर ‘हे’ स्टार्स शिक्षणातही अव्वल, जाणून घ्या ‘देवरा’च्या अभिनेत्यांची शैक्षणिक पात्रता

Educational Qualification: ‘देवरा’मध्ये सैफ अली खान आणि श्रुती मराठे सारखे मोठे स्टार्स लीड रोलमध्ये दिसत आहेत.

janhvi kapoor saree look
10 Photos
Photos : जान्हवी कपूरचा शिमरी साडीतील ग्लॅमरस अंदाज, दिसतेय श्रीदेवी सारखीच सुंदर, ‘देवारा’च्या प्री-रिलीज इवेंटसाठी केला हटके लूक

Janhvi Kapoor Beautiful Saree Look : अभिनेत्री जान्हवी कपूरचे साडीमधील फोटो सध्या व्हायरल झाले असून, त्यामध्ये जान्हवी अतिशय सुंदर दिसत…

Devara actress Janhvi Kapoors latest look
9 Photos
Photos : ‘देवरा’ची अभिनेत्री जान्हवी कपूरच्या गुलाबी साडीतील फोटोंनी घातला धुमाकूळ, दिसतेय अगदी परीसारखी!

Devara actress Janhvi Kapoor s latest look: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या आगामी देवरा चित्रपटात व्यस्त आहे. हा तिचा…

janhavi-kapoor-viral-photo-devara-promotion
9 Photos
‘देवरा’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री जान्हवी कपूरचा गुलाबी साडीतील ग्लॅमरस लूक व्हायरल; पाहा फोटो

गुलाबी साडीमधील अभिनेत्री जान्हवी कपूरच्या या ग्लॅमरस लूकने चाहत्यांच लक्ष वेधून घेतलं आहे.

jhanvi kapoor dress
10 Photos
जामनगरच्या मोरांपासून प्रेरित होता जान्हवी कपूरचा लेहेंगा; सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या ‘या’ खास लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत समारंभात बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने तिच्या सौंदर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.

ताज्या बातम्या