जेसन बेहरनडॉर्फ

जेसन बेहरेनडॉर्फ (Jason Behrendorff) हा ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज आहे. २०११-१२ मध्ये त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. ऑस्ट्रेलियामधील कन्ट्री क्रिकेट लीग्समध्ये खेळण्याचा त्याच्याकडे अनुभव आहे. तो बीबीएलसारख्या लीग्समध्येही खेळला आहे. बरीच वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर त्याला ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट टीममध्ये सहभागी करण्यात आले. ऑक्टोबर २०१७ मध्ये तो पहिला आंतरराष्ट्रीय टी-२० सामना भारताविरुद्ध खेळला. पुढे दोन वर्षांनी २०१९ मध्ये त्याला एकदिवसीय सामन्यामध्ये खेळण्याची संधी मिळाली. आयपीएल २०१८ मध्ये त्याने सहभाग घेतला होता.

मुंबई इंडियन्सद्वारे त्याच्या आयपीएलच्या प्रवासाची सुरुवात झाली. पाठीला झालेल्या दुखापतीमुळे जेसनला आयपीएलमधून बाहेर जावे लागले. ३ एप्रिल २०१९ मध्ये चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यामध्ये त्याने पदार्पण केले. २०२१ मध्ये जेसन बेहरेनडॉर्फ चेन्नईच्या संघामध्ये गेला. जोश हेजलवुडच्या बदल्यात त्याला खेळवले गेले. पुढे २०२२ च्या लिलावाद्वारे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु त्याच्यावर सर्वाधिक बोली लावली. यंदाच्या हंगामामध्यो तो पुन्हा मुंबईच्या संघामध्ये परतला आहे.
Read More
Latest News
‘Care’ ‘Helpdesk’ initiative to be implemented across the state to control juvenile delinquency
 बालगुन्हेगारी नियंत्रणासाठी ‘केअर’च्या धर्तीवर ‘हेल्पडेस्क’

गृहमंत्रायलयाने सकारात्मकता दाखविल्यामुळे या उपक्रमासाठी राज्यातील पाच शहरांची निवड करण्यात आली आहे.

vidarbha sizzles as temperature near 45 celsius topping heat chart in state and country
राज्यातील तापमानाची स्थिती गंभीर, हवामान खात्याचा इशारा…

राज्यातील तापमानाचा पारा वाढतच चालला असून विदर्भ होरपळून निघत आहे. येथील तापमान आता ४५ अंश सेल्सिअसच्या जवळ जाऊन पोहचले असून…

numerology prediction 21 to 27 april 2025
Weekly Numerology : या तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्याची नव्याने होईल सुरुवात, सर्व स्वप्न होतील पूर्ण, बँक बॅलन्स वाढणार

Weekly Numerological Horoscope अंकशास्त्रानुसार, २१ एप्रिल ते २७ एप्रिल हा आठवडा सर्व अंकांच्या लोकांसाठी कसा असेल हे जाणून घ्या.

long time residents and notorious criminals in dombivli slums are behind rising crime action is underway against criminals from seven slums
डोंबिवलीतील सात झोपडपट्ट्यांमधील कुख्यात गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर, तडीपारी, मोक्का, एमपीडीए कारवाईसाठी गुन्हेगारांची छाननी सुरू

डोंबिवली शहर परिसरातील गुन्हेगारीला या शहरातील विविध झोपडपट्ट्यांमध्ये वर्षानुवर्ष राहत असलेले कुख्यात गुंड कारणीभूत असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक पाहणीत आढळून आले…

Court News Marathi
“तू है क्या चीज? बाहर मिल…”, विरोधात निकाल दिल्याने आरोपीची थेट महिला न्यायाधीशांना धमकी, कुठे घडली घटना?

दिल्लीतल्या न्यायालयात चेक बाऊन्स प्रकरणी सुनावणी सुरु होती. मात्र महिला न्यायाधीशांनी आरोपीच्या बाजूने निर्णय दिला नाही त्यानंतर आरोपीने थेट महिला…

JD Vance arrived in India
JD Vance : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हॅन्स पत्नी व मुलांसह भारतात दाखल, आज पंतप्रधान मोदींना भेटणार

JD Vance arrived in India : जगभर टॅरिफ वॉरचे मळभ दाटलेले असताना अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हॅन्स हे चार दिवसांच्या…

Board Exam Results 2025 Maharashtra SSC and HSC Result 2025 Date Date Time
१०वी १२वीच्या निकालासंदर्भात मोठी बातमी! ‘या’ तारखेला निकाल लागण्याची शक्यता; कसा पाहाल निकाल? जाणून घ्या

Maharashtra Board Class 10th and 12th Result 2024 Date: २०२५ महाराष्ट्र MSBSHSE चा १० वी आणि १२ वीचा निकाल पाहताना…

Budh Gochar in mesh
येत्या १५ दिवसानंतर ‘या’ तीन राशींना लाभणार श्रीमंतीचे सुख; ग्रहांच्या राजकुमाराचा मंगळाच्या राशीतील प्रवेश नशीब चमकवणार

Budh Gochar In May: ७ मे रोजी मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे. ज्याचा फायदा काही राशींना नक्कीच होईल.

संबंधित बातम्या