जसप्रीत बुमराह News

JASPRIT BUMRAH

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हा भारतीय गोलंदाज आहे. तो भारतीय क्रिकेट संघाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. सलग १४०-१४५ किमील प्रतितास वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. जसप्रीत बुमराह हा सध्या भारतातील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. इन-स्विंगिंग यॉर्कर टाकण्यासाठी तो प्रसिद्ध आहे. तो गुजरातकडून देशांतर्गत क्रिकेटचे सामने खेळतो. २०१३ मध्ये तो आयपीएलमध्ये सहभागी झाला होता. ४ एप्रिल २०१३ रोजी त्याने बंगळुरुविरुद्धच्या सामन्यामध्ये मुंबईकडून खेळत आयपीएलमध्ये पदार्पण केले. पहिल्याच सामन्यामध्ये विराट कोहलीला बाद करत त्याने चांगला खेळ करुन दाखवला. या सामन्यामुळे तो प्रकाशझोतात आला. पुढे लसिथ मलिंगासह त्याने मुंबईच्या गोलंदाजी विभागाची जबाबदारी उचलली. तेव्हापासून तो मुंबई इंडियन्समध्ये आहे. २०१६ मध्ये मोहम्मद शमी दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या जागी जसप्रीत बुमराहला भारतीय संघामध्ये खेळवण्यात आले. अशा प्रकारे २६ जानेवारी २०१६ रोजी त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. त्याच महिन्यामध्ये तो पहिल्यांदा एकदिवसीय सामना देखील खेळला.


दोन वर्षांनंतर २०१८ मध्ये त्याला भारताकडून कसोटी सामने खेळायची संधी मिळाली. गोलंदाजी करताना त्याचा हात एका विशिष्ट कोनामध्ये झुकतो. हीच त्याची स्टाइल त्याची ओळख बनली आहे. त्याने आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत पातळीवर चांगली कामगिरी केली. तो टीम इंडियाचा मुख्य गोलंदाज आहे. गेल्या काही महिन्यांपासून दुखापतग्रस्त असल्याने तो क्रिकेटपासून लांब आहे. याच कारणामुळे तो यंदाच्या आयपीएलमध्येही सहभागी होणार नसल्याची माहिती समोर आली आहे.


Read More
Jasprit Bumrah break Wasim Akram record in IND vs AUS Perth Test
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहने मोडला वसीम अक्रमचा मोठा विक्रम! ऑस्ट्रेलियात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला गोलंदाज

Jasprit Bumrah 5 wicket haul : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पर्थ कसोटीतील दुसऱ्या दिवशी भारतीय संघाचा कार्यवाहक कर्णधार जसप्रीत बुमराहने…

IND vs AUS Australia embarrassing record of losing 5 wickets for less than 40 runs in a home Test 2nd Time after since 1980
IND vs AUS : भारतीय गोलंदाजांपुढे ऑस्ट्रेलियाची उडाली भंबेरी! ४४ वर्षांत कांगारु संघावर दुसऱ्यांदा ओढवली ‘ही’ नामुष्की

IND vs AUS 1st Test Updates :ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने आज पर्थमध्ये जो दिवस पाहिला त्याची कल्पनाही कोणी केली नसेल. भारतीय…

Jasprit Bumrah Becomes 1st Indian and 2nd Bowler in World to dismiss Steve smith on Golden Duck in Test IND vs AUS
IND vs AUS: जसप्रीत बुमराहचा पर्थ कसोटीत दुर्मिळ विक्रम, कसोटीत ‘ही’ कामगिरी करणारा जगातील दुसरा तर भारताचा पहिला गोलंदाज

Jasprit Bumrah Rare Record in Test: पर्थ कसोटीसाठी भारताचा कर्णधार असलेल्या जसप्रीत बुमराहने ३ विकेट्स घेतले. पण स्टीव्ह स्मिथला गोल्डन…

IND vs AUS Jasprit Bumrah and Pat Cummins creates history
IND vs AUS : बुमराह-कमिन्स जोडीने पर्थ कसोटीत केला खास विक्रम! कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सहाव्यांदा असं घडलं

IND vs AUS Test Series : रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर आहे. अशा परिस्थितीत जसप्रीत बुमराह पर्थमध्ये टीम…

IND vs AUS Jasprit Bumrah and Pat Cummins will creates history
IND vs AUS : बुमराह-कमिन्स पर्थ कसोटीत करणार खास विक्रम! कसोटीच्या क्रिकेटच्या १४७ वर्षांच्या इतिहासात सहाव्यांदा असं घडणार

IND vs AUS Test Series : रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर आहे. अशा परिस्थितीत जसप्रीत बुमराह पर्थमध्ये टीम…

Will Jasprit Bumrah challenge of captaincy How much does the extra load of leadership affect the bowling
कर्णधारपदाचे आव्हान बुमराला झेपेल का? नेतृत्वाच्या अतिरिक्त भाराचा गोलंदाजीवर परिणाम किती?

२०२२ मध्ये बर्मिंगहॅम येथे झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत बुमराला सर्वप्रथम कर्णधारपद भूषविण्याची संधी मिळाली. परंतु, कर्णधारपदाच्या पदार्पणात बुमराला हार पत्करावी…

Jasprit Bumrah and Tabraiz Shamsi have similar T20I stats
Jasprit Bumrah : तबरेझ शम्सीच्या पोस्टने क्रिकेट विश्वाला दिला आश्चर्याचा धक्का! जसप्रीत बुमराहबरोबर घडला असा योगायोग की विश्वासच बसणार नाही

Jasprit Bumrah vs Tabraiz Shamsi : सध्या, जसप्रीत बुमराह हा केवळ भारतातीलच नाही, तर जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज मानला जातो,…

Rishabh Pant vs Jasprit Bumrah funny video viral
Rishabh Pant : नेट प्रॅक्सिटदरम्यान लागली पैज; बुमराह झाला बॅट्समन, बॉलिंगला ऋषभ पंत, काय झालं पुढे?

Rishabh Pant vs Jasprit Bumrah : ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह नेट प्रॅक्टिस दरम्यान खूप मस्ती करताना दिसले. ज्यामध्ये त्यांनी…

Arshdeep Singh Becomes India Most Successful T20I Fast Bowler Surpasses Jasprit Bumrah and Bhuvneshwar Kumar with 92 Wickets IND vs SA
IND vs SA: अर्शदीप सिंगने बुमराह-भुवनेश्वरला मागे टाकत घडवला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला भारताचा पहिला वेगवान गोलंदाज

Arshdeep Singh IND vs SA: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने भेदक गोलंदाजी करत अखेरच्या षटकात २५ धावांचा बचाव केला.…

Border Gavaskar Trophy IND vs AUS Memorable Innings in Marathi
Border Gavaskar Trophy Best Innings: सचिन, द्रविड, पंत अन् बुमराहचा स्लोअर बॉल…, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या इतिहासातील संस्मरणीय क्षण

IND vs AUS Border Gavaskar Trophy Memorable Innings: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या इतिहासातील भारताच्या सर्वात गाजलेल्या काही खेळींचा आढावा….

IND vs NZ 3rd Test Mohammad Siraj replaced Jasprit Bumrah
IND vs NZ : जसप्रीत बुमराह मुंबई कसोटी का खेळत नाहीये? कर्णधार रोहित शर्माने सांगितले कारण

IND vs NZ Jasprit Bumrah : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत खेळत नाहीये. कर्णधार रोहित शर्माने याचे…

IPL 2025 MI Retention Team Players List
MI IPL 2025 Retention: रोहित-सूर्या-हार्दिक-बुमराह रिटेन, बुमराहला सर्वाधिक रिटेंशन किंमत

IPL 2025 Retention MI Team Players: आयपीएल २०२४ च्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सचा संघ कोणत्या खेळाडूंना रिटेन आणि रिलीज करू शकतात,…

ताज्या बातम्या