Bumrah may lose out on Test captaincy
कसोटी कर्णधारासाठी दीर्घकालीन पर्यायाची गरज; बुमराच्या क्षमतेवरून निवड समितीमध्येच संभ्रम

चॅम्पियन्स करंडकासाठी रोहित अजूनही कर्णधाराच्या भूमिकेत दिसू शकतो. पण, कसोटीसाठी निवड समिती आतापासून पर्यायाच्या शोधात आहे.

Jasprit Bumrah set to miss Champions Trophy 2025 group stage matches because of back swelling
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहबद्दल मोठी अपडेट! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ‘या’ सामन्यांना मुकणार?

Jasprit Bumrah Injury Update : १९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहबद्दल मोठी…

Sunil Gavaskar opinion on Bumrah being a contender for the captaincy sport news
कर्णधारपदासाठी बुमराच दावेदार! नेतृत्वाच्या जबाबदारीचे दडपण घेत नसल्याचे गावस्कर यांचे मत

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत जसप्रीत बुमराने गोलंदाज आणि कर्णधार म्हणून केलेल्या कामगिरीने भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर फार प्रभावित झाले…

Sam Konstas Admits Provoking Jasprit Bumrah in Sydney Test which Leads to Usman Khwaja Wicket Said My Fault
Bumrah Konstas Fight: “हो माझी चूक होती…”, बुमराहशी मुद्दाम वाद घातल्याचे कॉन्स्टासने केलं मान्य; म्हणाला, “माझ्यामुळे ख्वाजा…”

Bumrah Konstas Fight: सिडनी कसोटीत सॅम कॉन्स्टासने जसप्रीत बुमराहबरोबर मुद्दाम वाद घातला होता, ज्यामुळे या कसोटीत दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस वातावरण…

Jasprit Bumrah Moment in BBL as Mark Waugh Points out Lockie Ferguson Unconventional Delivery Like Indian Pacer Video
VIDEO: यत्र तत्र बुमराह; लॉकी फर्ग्युसनलाही आवरला नाही जसप्रीत बुमराहची अ‍ॅक्शन कॉपी करण्याचा मोह

VIDEO: सध्याच्या घडीला जसप्रीत बुमराह हा जगातील अव्वल गोलंदाजांपैकी एक आहे. दरम्यान बिग बॅश लीगमधील एक व्हीडिओ व्हायरल होत आहे,…

Jasprit Bumrah Set to Miss Upcoming White-ball Series
बुमराची पाठीची दुखापत किती गंभीर? चॅम्पियन्स करंडक स्पर्धेला मुकण्याचा धोका? प्रीमियम स्टोरी

बुमराच्या या वेळच्या दुखापतीविषयी अद्याप काहीच स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. ‘ग्रेड १’ श्रेणीतील दुखापत असल्यास दोन ते तीन आठवड्यात…

Jasprit Bumrah Injury Updates to miss England white ball series before Champions Trophy According To Reports
Jasprit Bumrah: बुमराहच्या दुखापतीबाबत मोठे अपडेट, इंग्लंडविरूद्ध मालिका खेळणार नाही? इतक्या दिवसांसाठी होऊ शकतो बाहेर

Jasprit Bumrah Injury Update: जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबत अपडेट समोर आले आहेत. सिडनी कसोटीदरम्यान बुमराहला दुखापत झाल्याने तो सामन्यात पुन्हा गोलंदाजीसाठी…

IND vs AUS You can not fight your body Jasprit Bumrah breaks silence on his back injury after Sydney test
IND vs AUS : ‘तुम्ही तुमच्या शरीराशी …’, पराभवानंतर दुखापतीबद्दल बोलताना जसप्रीत बुमराहने व्यक्त केली खंत

IND vs AUS Jasprit Bumrah Statement : सिडनी कसोटीच्या दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे गोलंदाजी करु शकला नाही. यानंतर भारताला…

IND vs AUS 5th Test Australia need 162 runs win Sydney Test
IND vs AUS : बोलंडच्या दमदार गोलंदाजीसमोर पंतचे अर्धशतक पडले फिके, ऑस्ट्रेलियाला विजयासाठी मिळाले १६२ धावांचे लक्ष्य

IND vs AUS 5th Test : टीम इंडियाचा दुसरा डाव १५७ धावांवर आटोपला. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला सिडनी कसोटी जिंकण्यासाठी १६२ धावांचे…

IND vs AUS Sunil Gavaskar on Jassprit Bumrah injury
IND vs AUS : ‘जर बुमराह तंदुरुस्त नसेल तर २०० धावाही कमी…’, सुनील गावस्करांच्या वक्तव्याने भारतीय चाहत्यांची वाढली चिंता

IND vs AUS Jasprit Bumrah injury : जसप्रीत बुमराहचे पुनरागमन ही संघासाठी चिंतेची बाब असल्याचे मत भारताचे माजी कर्णधार सुनील…

Jasprit Bumrah Faces Shocking Accusation of Using Sandpaper During Sydeney Test by Australian Fans Video
IND vs AUS: जसप्रीत बुमराहवर बूटमध्ये सँडपेपर लपवल्याचा ऑस्ट्रेलियन चाहत्यांचा आरोप; व्हायरल VIDEO मुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Jasprit Bumrah: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत प्रत्येक कसोटीत काही ना काही वाद होत आहे. आधी पंचांच्या निर्णयावरून मग खेळाडूंमधील वाद आता…

Sachin Tendulkar Praised Rishabh Pant Fiery Inning in Sydney Test Said He has rattled Australia from ball one
IND vs AUS: सचिन तेंडुलकरही ऋषभ पंतची वादळी खेळी पाहून भारावला, कसोटीत टी-२० स्टाईल पाहून म्हणाला; “त्याने ऑस्ट्रेलियाला…”

IND vs AUS: ऋषभ पंतने सिडनी कसोटीतील दुसऱ्या डावात तुफानी फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची झोप उडवली. सचिन तेंडुलकरही पंतच्या या…

संबंधित बातम्या