Page 3 of जावेद अख्तर News
मी समांतर आणि व्यावसायिक अशा दोन्ही सिनेमांमध्ये काम करत होते. फकिरा सिनेमा हिट झाला त्यानंतर आत्तापर्यंत माझी वाटचाल सुरु आहे…
“आमच्या दोघांच्या घरची पार्श्वभूमीदेखील सारखीच आहे.आमच्या दोघांचे वडील समाजवादी आणि गीतरचनाकार आहेत”
त्याप्रकारची इच्छाशक्ती असणे माझ्यासाठी अशक्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जावेद अख्तर यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत राग व्यक्त केला आहे.
‘मोजो स्टोरी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये जावेद अख्तर यांनी युनिफॉर्म सिव्हिल कोडविषयी भाष्य करताना आपल्या पहिल्या लग्नाबद्दल खुलासा केला
“..त्यामुळे बराच कडवटपणा माझ्यात साचला होता,” जावेद अख्तर नेमकं काय म्हणाले? जाणून घ्या
प्रसिद्ध कवी, लेखक जावेद अख्तर यांनी परखड उत्तर देत संदीप रेड्डी वांगा यांचा घेतला समाचार
दुसऱ्यांच्या कामावर बोट ठेवण्याआधी त्यांनी आधी आपल्या मुलाचे काम पहावे अशी विनंती संदीप यांनी केली आहे
“जमीन विभागली जाऊ शकते, मात्र भाषा विभागली जाऊ शकत नाही”, जावेद अख्तर यांचे प्रतिपादन
जावेद अख्तर यांनी आजवर अनेक चित्रपटांसाठी संवाद लेखन आणि गीत लेखन केलं आहे. त्यांचे खास किस्से जाणून घ्या.
जावेद अख्तर हे मुनव्वर राणांच्या आठवणीने भावूक झाल्याचं पाहण्यास मिळालं.
न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर मंगळवारी प्राथमिक सुनावणी झाली.