India Vs Pakistan: विजयानंतर जय शाहांनी तिरंगा पकडण्यास दिला नकार! मैदानातील Video Viral; विरोधक म्हणतात, “जर ही गोष्ट…” “जय शाहांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा फारच प्रभाव दिसत आहे,” असा टोलाही एका नेत्याने लगावला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 29, 2022 09:23 IST
‘अशा’ पद्धतीने खर्च होणार आयपीएल माध्यम हक्क लिलावातून मिळालेले पैसे आयपीएलच्या माध्यम हक्क लिलावातून मिळालेल्या पैशांचा वापर क्रिकेटच्या वाढीसाठी आणि विकासासाठी खर्च करणार असल्याचे, बीसीसीआयने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 16, 2022 12:31 IST
‘प्रति सामना प्रसारण शुल्काच्याबाबतीत आयपीएल नविन उंची गाठेल’, जय शाह यांनी व्यक्त केला विश्वास आयपीएल स्पर्धेचा कालावधी आणखी वाढू शकतो. अशा स्थितीमध्ये २०२३ ते २७ या काळातील माध्यम हक्काचे करार नवीन विक्रम स्थापित करतील… By लोकसत्ता ऑनलाइनJune 12, 2022 15:31 IST
“कोहली जेव्हा राजीनामा देतो तेव्हा समजावं की BCCIमधील ‘शाहजाद्यांचं’ राजकारण..”; उर्जामंत्र्यांची प्रतिक्रिया मोहम्मद शमीच्या पाठीशी विराट पहाडासारखा उभा राहिला होता, असेही उर्जा मंत्र्यांनी म्हटले आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 16, 2022 20:33 IST
सचिनची होणार BCCIमध्ये एन्ट्री..! जय शाह यांनी दिले संकेत; म्हणाले…. सचिनला आतापर्यंत BCCIमध्ये कोणतीही जबाबदारी मिळालेली नाही. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 11, 2022 20:32 IST
भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबत जय शाह याचं ‘मोठं’ अपडेट; म्हणाले, ‘‘टीम इंडिया आता…” ओमिक्रॉन व्हायरसच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 4, 2021 12:47 IST
BCCIचे जय शाह निघाले ‘छुपे रुस्तम’..! क्रिकेटच्या सामन्यात गांगुलीच्या संघाचे ३ फलंदाज बाद केलेच सोबतच… भारताचा लाडका कॅप्टन फलंदाजीला मैदानात उतरला, तेव्हा सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत केलं. पाहा VIDEO By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 4, 2021 11:28 IST
भारताचा दारुण पराभव झालेल्या पाकविरुद्धच्या सामन्यात जय शाह, अक्षय कुमारनं केलेलं ‘ते’ सेलिब्रेशन चर्चेत; पाहा व्हिडीओ टी-२० विश्वचषकात रविवारी झालेल्या ‘अव्वल-१२’ फेरीतील सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी आणि १३ चेंडू राखून मानहानीकारक पराभव केला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 25, 2021 10:29 IST
T20 World Cup : टीम इंडियाचा ‘मेंटॉर’ बनलेल्या धोनीनं किती मानधन घेतलं?; BCCIचे जय शाह म्हणाले… वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाला धोनीच्या अनुभवाचा फायदा होईल, या अनुषंगानं BCCI त्याची निवड केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 12, 2021 19:34 IST
जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; रील्ससाठी गायीचा आशीर्वाद घ्यायला गेली अन्…धक्कादायक VIDEO
Ladki Bahin Yojana : …तर ‘या’ लाभार्थी महिला ठरणार अपात्र, लाडकी बहीण योजनेवरून आदिती तटकरे यांनी दिली महत्त्वाची माहिती
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने ३१ डिसेंबरला बांधली लग्नगाठ, पारंपरिक पद्धतीने पार पडला सोहळा, पाहा Photos
11 नेटफ्लिक्सवर एकाच वेब सीरिजचे ३ सीझन ट्रेंडिंग; वाचा मागील आठवड्यात सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या १० सीरिजची यादी!
गर्भाशयाच्या मुखावरील तांबी मूत्राशयाच्या पिशवीपर्यंत सरकली, शस्त्रक्रिया करून महिलेची त्रासातून मुक्तता
Diljit Dosanjh : “त्याला खरंच काळजी असती तर…” पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याने दलजीत दोसांझवर शेतकरी आंदोलक संतापले
Dhananjay Munde : “मी राजीनामा का द्यावा? याचं काहीतरी कारण…”, विरोधकांच्या मागणीनंतर धनंजय मुंडेंचा सवाल