जया बच्चन News

Jaya Bachchan On Kunal Kamra Eknath Shinde
Jaya Bachchan : “शिवसेना तोडली तेव्हा बाळासाहेबांचा अपमान झाला नाही का?”, जया बच्चन यांचा शिंदेंना सवाल; कामराच्या वादावरही केलं भाष्य

स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं रचल्याप्रकरणी सध्या चांगलंच राजकारण तापलं आहे.

Bollywood actress jaya Bachchan praises Sachin Pilgaonkar sthal marathi movie
Video: “हा खरा चित्रपट…”, जया बच्चन यांनी सचिन पिळगांवकरांच्या ‘स्थळ’ चित्रपटाचं केलं भरभरून कौतुक, म्हणाल्या…

ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन ‘स्थळ’ चित्रपटाबाबत नेमकं काय म्हणाल्या? वाचा…

jaya bachchan amitabh bachchan
“मी त्यांची प्राथमिकता नाही…”, जया यांनी अमिताभ बच्चन यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य; म्हणाल्या, “त्यांची गर्लफ्रेंड…” फ्रीमियम स्टोरी

मला सवय झाली आहे, असं का म्हणाल्या होत्या जया बच्चन? जाणून घ्या…

jaya bachchan urges government to have mercy on industry
“चित्रपट उद्योग ‘नष्ट’ करण्याचा प्रयत्न…”, जया बच्चन यांनी सरकारला केलं ‘हे’ आवाहन, अर्थमंत्र्यांना म्हणाल्या…

जया बच्चन यांनी चित्रपट उद्योगाबद्दल सरकारला केलं आवाहन, म्हणाल्या…

Jaya Bachchan News
Jaya Bachchan : जया बच्चन यांचं वक्तव्य, “महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीनंतर मृतदेह नदीत फेकले आणि…”

सपाच्या खासदार जया बच्चन यांनी कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीतल्या मृत्यूंबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

When Jaya Bachchan said she felt like slapping Shah Rukh Khan (1)
“मी त्याला झापड मारली असती”, सून ऐश्वर्या रायमुळे शाहरुख खानवर भडकलेल्या जया बच्चन

जया बच्चन यांनी शाहरुख खानबद्दल नाराजी व्यक्त केली होती, तसेच त्याच्याशी ‘या’बाबत बोलणार असल्याचंही म्हटलं होतं.

jaya bachchan on amitabh bachchan and rekha affair
जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या अफेअरच्या चर्चांवर केलेलं ‘ते’ वक्तव्य; म्हणालेल्या, “तर माझं आयुष्य…”

जया बच्चन यांना एका मुलाखतीत अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या नात्यांच्या चर्चांवर उत्तर दिले होते.

Amitabh Bachchan talks about intercultural marriages in his family
“भावाचं लग्न सिंधी मुलीशी, मुलगी पंजाबी कुटुंबात अन् मुलगा…”; अमिताभ बच्चन यांचे कुटुंबातील सदस्यांच्या लग्नाबाबत वक्तव्य

अमिताभ बच्चन यांनी केबीसीमध्ये एका सदस्याची कहाणी ऐकल्यानंतर त्यांच्या घरातील आंतराज्यीय लग्नाचे उदाहरण दिले.