“ती माझी मुलगी नाही,” ऐश्वर्या रायबद्दलच्या ‘त्या’ प्रश्नावर जया बच्चन यांनी केलेलं वक्तव्य; म्हणालेल्या, “मी तिच्याशी…” Jaya Bachchan-Aishwarya Rai : जया बच्चन यांनी मुलगी व सून यातील फरकही स्पष्ट केला होता. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: August 13, 2024 15:50 IST
9 Photos जया बच्चन यांच्या हट्टी स्वभावामुळे अनेकदा खुद्द अमिताभ बच्चन यांनी मागितली आहे माफी; वाचा ‘हे’ वादग्रस्त किस्से बॉलीवूड अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन सध्या राज्यसभेतील त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 11, 2024 20:51 IST
राज्यसभेत ‘मानापमान नाट्या’चा प्रयोग! ‘तुमच्या बोलण्याचा सूर योग्य नाही’, असा आक्षेप समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी शुक्रवार राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्यावर घेतला. By लोकसत्ता टीमAugust 10, 2024 04:45 IST
Jaya Bachchan: “बास झालं…”; जया बच्चन यांच्यावर का भडकले जगदीप धनखड? आज राज्यसभेत समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी सभापती जगदीप धनखड यांच्या बोलण्याच्या टोनवर प्रश्न उपस्थित केला. जया बच्चन म्हणाल्या… 09:28By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 9, 2024 16:45 IST
Jagdeep Dhankhar : “जया बच्चन, तुम्ही सेलिब्रिटी असाल पण हे सभागृह आहे”; सभापतींनी खडसावलं! गेल्या आठवड्यात राज्यसभेच्या तालिका सभापतींनी खासदार जया बच्चन यांचं नाव घेताना ‘जया अमिताभ बच्चन’ असा उल्लेख केला होता. त्यावर जया… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 9, 2024 15:22 IST
चड्डी-बनियानमध्ये विमानात शिरलेल्या अर्शद वारसीला जया बच्चन जेव्हा झापतात… Arshad Warsi: अर्शद वारसीने जया बच्चन यांनी त्याच्या कपड्याच्या अव्यवस्थितपणामुळे झापल्याची आठवण सांगितली आहे. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: August 8, 2024 19:41 IST
Jaya Bachchan : “…तर तुम्ही नाव बदलून घ्या”, अमिताभ यांचा उल्लेख केल्याने संतापलेल्या जया बच्चन यांना उपराष्ट्रपतींचा सल्ला Jaya Bachchan vs Jagdeep Dhankhar : राज्यसभेत सभापतींनी जया अमिताभ बच्चन असं नाव पुकारल्यानंतर जया बच्चन सतापल्या. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: August 5, 2024 17:38 IST
Jaya Bachchan: आधी चिडल्या नंतर रडल्या; जया बच्चन यांचे राज्यसभेतील भाषण जया बच्चन यांनी राज्यसभेत केलेल्या भाषणाची सध्या चर्चा होत आहे. “स्त्रिया त्यांच्या पतीच्या नावाने ओळखल्या जातात. स्त्रियांचे स्वतःचे अस्तित्व नाहीये… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 31, 2024 13:19 IST
Jaya Bachchan : राज्यसभेच्या उपसभापतींनी अमिताभ बच्चन यांचं नाव घेताच खासदार जया बच्चन संतापल्या, नेमकं काय घडलं? राज्यसभेत आज अर्थसंकल्पावर चर्चा सुरु असताना समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन या संतापल्या असल्याचं पाहायला मिळालं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 29, 2024 22:10 IST
रेखा यांनी धावत जाऊन जया बच्चन यांना मारली होती मिठी, दोघींनी एकत्र उभे राहून अमिताभ बच्चन यांना… प्रीमियम स्टोरी Rekha – Jaya Bachchan Video: रेखा व जया बच्चन यांच्या दुर्मिळ भेटीचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: July 26, 2024 14:53 IST
“माझं कुटुंब उद्ध्वस्त झालंय”, अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न झाल्यावर जया यांच्या वडिलांनी व्याहींजवळ व्यक्त केलेल्या भावना प्रीमियम स्टोरी Jaya Amitabh Bachchan Wedding: अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न झाल्यावर जया यांचे वडील असं का म्हणाले होते? By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: July 24, 2024 13:49 IST
जया बच्चन यांच्या डोक्यावर छत्री धरलेला फोटो शेअर करीत अमिताभ बच्चन म्हणाले, “पावसामुळे…” ८ जुलैला मुंबईत मोठा पाऊस पडला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. आता अमिताभ बच्चन यांनी पावसामुळे… By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कJuly 17, 2024 13:05 IST
“याला म्हणतात भावाचं प्रेम” बहिणीला काय गिफ्ट दिलं पाहा; हिस्सा घेण्यासाठी भांडणाऱ्या बहिण-भावांनी पाहावा असा VIDEO
VIDEO: बापरे! मगरीच्या शिकारीसाठी शार्क मासा चक्क समुद्र किनाऱ्यावर आला; अन् १० सेकंदात जे झालं ते पाहुन तुमचाही उडेल थरकाप
Raj and Uddhav Thackeray : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र, आदित्य आणि अमितही पोहचले; राजकीय चर्चांना उधाण
Mumbai Metro Jobs: मुंबई मेट्रोमध्ये थेट भरती, परीक्षेची गरज नाही; २ लाखांपर्यंत मिळेल पगार, अर्ज कसा करायचा? जाणून घ्या
9 ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात! पत्नी आहे लोकप्रिय मालिकेची खलनायिका, पाहा फोटो
9 लग्नानंतर ५ वर्षांनी ‘ही’ मराठी अभिनेत्री होणार आई! परदेशात पार पडलं डोहाळेजेवण, ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत केलंय काम
PM Modi’s Letter To Ashwin : “तुझ्या कॅरम बॉलने सर्वांनाच बोल्ड केले”, अश्विनच्या निवृत्तीनंतर पंतप्रधान मोदींचे भावनिक पत्र
VIDEO: बापरे! मगरीच्या शिकारीसाठी शार्क मासा चक्क समुद्र किनाऱ्यावर आला; अन् १० सेकंदात जे झालं ते पाहुन तुमचाही उडेल थरकाप
असे लोक येतात तरी कुठून? आजी आजोबांच्या श्रद्धांजली सभेत तरुणीने केली हद्द पार, स्टेजवर गेली अन्…, VIDEO पाहून संताप होईल अनावर
Raj and Uddhav Thackeray : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र, आदित्य आणि अमितही पोहचले; राजकीय चर्चांना उधाण