जायकवाडीला पाणी सोडण्याची तयारी प्रगतीपथावर असली तरी काही धरणांची संयुक्त पाहणी बाकी आहे. ही प्रक्रिया झाल्यानंतर संबंधित पथकाच्या देखरेखीत जायकवाडीसाठी…
समन्यायी पाणी वाटप तत्वाच्या आधारे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने पाणी सोडण्याचे निर्देश दिल्यानंतर स्थानिक पातळीवर बैठकांचे सत्र सुरू होते.