Page 3 of जयललिता News
चेन्नईमधील पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री जयललिता यांचा तब्बल दीड लाखांच्या मताधिक्याने मंगळवारी विजय झाला.
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांना बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने निर्दोष सोडल्याच्या प्रकरणी कर्नाटक सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.…
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी राज्यात आरोग्य क्षेत्रामधील ९४ कोटींच्या योजनांचे उद्घाटन आज केले असून त्यात रुग्णालय इमारती, इतर सेवा…
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्यासह ४९ जणांनी राज्याच्या विविध भागांत होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकांसाठी आपापले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णयन अधिकाऱ्यांसमोर बुधवारी भरले.
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी शुक्रवारी राधाकृष्णननगर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. या वेळी अभाअद्रमुकचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची पाचव्यांदा शपथ घेतल्यानंतर रविवारी पहिल्यांदा कार्यालयात आलेल्या जयललिता यांनी यापूर्वी लोकप्रिय ठरलेल्या ‘अम्मा कँटीन’ योजनेंतर्गत २०१ भोजनालये सुरू…
जयललिता यांनी शनिवारी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची पाचव्यांदा शपथ घेतली. जयललिता यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील २८ मंत्र्यांनाही शपथ देण्यात आली.
जयललिता यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याबाबत भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी केली…
अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा जे. जयललिता यांची तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा विराजमान होण्याची औपचारिक प्रक्रिया आज पूर्ण झाली.
अद्रमुकच्या नेत्या जयललिता यांना कर्नाटक उच्च न्यायालयाने दोषमुक्त केल्यानंतर आता त्या पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत पण त्यांना त्यासाठी विधानसभेवर निवडून…
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता अम्मा यांच्यावरील बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने गेल्या वर्षी विरोधात निकाल दिल्यानंतर त्यांच्या २४४ समर्थकांनी आत्महत्या…
बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयाने निर्दोष ठरविल्याने अभाअद्रमुकच्या नेत्या जयललिता यांचा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होण्याचा मार्ग पुन्हा एकदा मोकळा झाला…